- Marathi News
- सिटी क्राईम
- मी एका मुलासोबत सुरतला निघालेय… त्वचेच्या उपचारासाठी छ. संभाजीनगरला आलेल्या मुलीने बसस्थानकावरूनच आई...
मी एका मुलासोबत सुरतला निघालेय… त्वचेच्या उपचारासाठी छ. संभाजीनगरला आलेल्या मुलीने बसस्थानकावरूनच आईला सांगितले!
On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : त्वचेच्या उपचारासाठी वाशिम जिल्ह्यातून छत्रपती संभाजीनगरला आलेली १७ वर्षीय मुलगी बसस्थानकावर टॉयलेटला जाते असे आईला सांगून गेली आणि गायब झाली. आईने कॉल केला असता मी मुलासोबत सुरतच्या बसमध्ये बसली आहे, असे तिने सांगितले. तिच्या आईने क्रांती चौक पोलीस ठाण्यात मुलीच्या अपहरणाची तक्रार रविवारी (१३ जुलै) नोंदवली असून, पोलीस तिचा शोध […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : त्वचेच्या उपचारासाठी वाशिम जिल्ह्यातून छत्रपती संभाजीनगरला आलेली १७ वर्षीय मुलगी बसस्थानकावर टॉयलेटला जाते असे आईला सांगून गेली आणि गायब झाली. आईने कॉल केला असता मी मुलासोबत सुरतच्या बसमध्ये बसली आहे, असे तिने सांगितले. तिच्या आईने क्रांती चौक पोलीस ठाण्यात मुलीच्या अपहरणाची तक्रार रविवारी (१३ जुलै) नोंदवली असून, पोलीस तिचा शोध घेत आहेत.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
30 Jul 2025 15:36:12
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : बिडकीन येथे जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत बांधकाम करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि टोयटा किर्लोस्कर मोटर्स प्रा....