सिल्लोड, पैठणमध्ये घरचेच चक्रव्यूह; सत्तार, भुमरेंना अस्‍तित्‍व दाखवायला कोण सरसावले?
योगी आदित्यनाथांचा बाबा सिद्दीकी करण्याची धमकी; मुंबईत २४ वर्षीय तरुणीला अटक
तुम्ही बुधवार पेठेसारखा धंदा चालवता…; ट्रॅव्हल ऑफीसच्या मालकिनीला अश्लील शिवीगाळ!, वाळूज MIDC तील ओएसिस चौकातील घटना
अभिनेत्री आलिया भटची दिवाळी विशेष मुलाखत : पती रणबीर कपूरबद्दल मोठा खुलासा, महिलांना दिलाय मोठा संदेश…
पुणे विद्यापीठात शिका परकीय भाषा
कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह प्रवेश परीक्षा ९ नोव्‍हेंबरला
पाचवी-आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढच्या वर्षी ९ फेब्रुवारीला
विधानसभा निवडणूक : पैठणमध्ये घायाळांची नाराजी दूर होणार?; भुमरेंकडून बळ, दानवेंचे प्रयत्‍न ठरणार निष्फळ?

सिटी हेडलाइन्स

सिल्लोड, पैठणमध्ये घरचेच चक्रव्यूह; सत्तार, भुमरेंना अस्‍तित्‍व दाखवायला कोण सरसावले?

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : विधानसभेच्या सिल्लोड आणि पैठण मतदारसंघात भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून दबावाचे राजकारण सुरू झाल्याची चर्चा आहे. यामुळे...

Read more

पॉलिटिक्‍स

सिटी क्राईम

बजाजनगरातील हॉटेल वेलकममध्ये मोठी चोरी

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : बजाजनगरातील महाराणा प्रताप चौकातील हॉटेल वेलकममध्ये कामगारानेच मोठी चोरी करून पसार झाला आहे. त्‍याने गल्ल्यातून...

Read more

एक्‍सक्‍लुझिव्‍ह

सारेच करोडपती… छत्रपती संभाजीनगरातील उमेदवारांच्या संपत्तीची कोटी कोटी उड्डाणे, सर्वात श्रीमंत उमेदवार अतुल सावे-सतीश चव्हाण तर सर्वात गरीब उमेदवार दत्ता गोर्डे!

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरातील प्रमुख पक्षांचे जवळपास सर्वच उमेदवार करोडपती आहेत. त्‍यांच्या संपत्तीने कोटी कोटी उड्डाणे घेतली...

Read more

किशनचंद तनवाणी, मधुकर देशमुख, सतीश चव्हाण यांची डोकेदुखी वाढली, विरोधाचे झेंडे फडकले, प्रतिस्पर्धी उमेदवाराशी लढण्याआधी स्वकीयांशी लढा

छत्रपती संभाजीनगर (दिव्या पुजारी : सीएससीएन वृत्तसेवा) : विधानसभेच्‍या छत्रपती संभाजीनगर मध्य, पूर्व आणि गंगापूर मतदारसंघात महाविकास आघाडीच्‍या उमेदवारांना स्वकीयांचाच...

Read more

जिल्हा न्‍यूज

विधानसभा निवडणूक : पैठणमध्ये घायाळांची नाराजी दूर होणार?; भुमरेंकडून बळ, दानवेंचे प्रयत्‍न ठरणार निष्फळ?

पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटात दाखल झालेले संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, सीए सचिन घायाळ...

Read more

उद्योग-व्यवसाय

जयपूर MIDC तील विकासकामे शेतकऱ्यांनी पाडली बंद ; फळझाडे, घरांचा मावेजा न दिल्याने आक्रमक पवित्रा

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : प्रस्तावित जयपूर एमआयडीसीच्या विकासाचे काम संतप्त शेतकऱ्यांनी बंद पाडले आहे. संपादित जमिनीतील फळझाडे आणि घरांचा...

Read more

सिटी डायरी

ताज्‍या बातम्या...

एंटरटेनमेंट

स्‍पेशल इंटरव्ह्यू

अभिनेत्री आलिया भटची दिवाळी विशेष मुलाखत : पती रणबीर कपूरबद्दल मोठा खुलासा, महिलांना दिलाय मोठा संदेश…

संघर्षसारख्या चित्रपटात बालकलाकार म्हणून दिसलेल्या चिमुरडीने चित्रपटात पदार्पण करून लवकरच स्वत:चे नाव कमावले आणि सर्वात यशस्वी आणि अष्टपैलू अभिनेत्रीचा दर्जा...

Read more

राज्‍य-राष्ट्र स्पेशल

फिचर्स

मजकूर कॉपी केल्यापेक्षा ही बातमी जशीच्या तशी शेअर करा. धन्यवाद - आयटी टीम, CSCN