- Marathi News
- राज्य-राष्ट्र स्पेशल
- State News : ७३ वर्षांच्या वृद्धाने हद्दच केली!; खासगी क्लिनिकमध्ये २७ वर्षीय रिसेप्शनिस्ट तरुणीकडे
State News : ७३ वर्षांच्या वृद्धाने हद्दच केली!; खासगी क्लिनिकमध्ये २७ वर्षीय रिसेप्शनिस्ट तरुणीकडे धक्कादायक मागणी
On

पुणे (सीएससीएन वृत्तसेवा) : विश्रामबाग रोड परिसरातील एका खासगी क्लिनिकमध्ये काम करणाऱ्या २७ वर्षीय रिसेप्शनिस्ट तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ७३ वर्षीय वृद्धाने एकट्या असलेल्या तरुणीशी अश्लील वर्तन करत तिच्यावर मानसिक दबाव आणल्याचा आरोप तरुणीने केला आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपीस अटक करण्यात आली आहे. ही घटना ३ […]
पुणे (सीएससीएन वृत्तसेवा) : विश्रामबाग रोड परिसरातील एका खासगी क्लिनिकमध्ये काम करणाऱ्या २७ वर्षीय रिसेप्शनिस्ट तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ७३ वर्षीय वृद्धाने एकट्या असलेल्या तरुणीशी अश्लील वर्तन करत तिच्यावर मानसिक दबाव आणल्याचा आरोप तरुणीने केला आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपीस अटक करण्यात आली आहे. ही घटना ३ जुलैला सायंकाळी सातच्या सुमारास घडली.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
30 Jul 2025 20:45:05
मुंबई (सीएससीएन न्यूजडेस्क) : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राज्य कार्यकारिणी जाहीर केल्यानंतर काँग्रेसने आता १३ जिल्ह्यांमध्ये अध्यक्षांची नियुक्ती केली...