- Marathi News
- सिटी डायरी
- ‘आरटीई’ प्रवेश प्रक्रिया पारदर्शक!; गैरप्रकार आढळल्यास तक्रार नोंदविण्याचे आवाहन
‘आरटीई’ प्रवेश प्रक्रिया पारदर्शक!; गैरप्रकार आढळल्यास तक्रार नोंदविण्याचे आवाहन
On
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२(१) (सी) नुसार आरटीई २५ टक्के प्रवेश वंचित व दुर्बल घटकातील मुला, मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. या नियमानुसार होणाऱ्या प्रवेश प्रक्रिया या पारदर्शक व मानवी हस्तक्षेपाशिवाय होतात. त्यामुळे यासंदर्भात कुणी प्रलोभन दिल्याचे प्रकार निदर्शनास आल्यास तक्रार नोंदविण्याचे आवाहन शिक्षण […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२(१) (सी) नुसार आरटीई २५ टक्के प्रवेश वंचित व दुर्बल घटकातील मुला, मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. या नियमानुसार होणाऱ्या प्रवेश प्रक्रिया या पारदर्शक व मानवी हस्तक्षेपाशिवाय होतात. त्यामुळे यासंदर्भात कुणी प्रलोभन दिल्याचे प्रकार निदर्शनास आल्यास तक्रार नोंदविण्याचे आवाहन शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी केले आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
31 Jul 2025 09:20:14
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : चिकलठाण्यातील मिनी घाटीत आगळावेगळाच प्रकार समोर आला आहे. तपासताना महिला डॉक्टरने चिमटे घेतल्याचा आरोप गर्भवतीने...