जिल्हा न्‍यूज

हायवाकडून महिन्याला २ लाख, ट्रॅक्‍टरसाठी १ लाख ८० हजार हप्ता; एवढा हप्ता जाऊनही कारवाईमुळे वाळूमाफियाही छ. संभाजीनगरात आक्रमक

सिल्लोड/छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सध्या वाळूमाफिया आणि महसूल प्रशासनात जणू संघर्ष सुरू झाला आहे. या संघर्षातून...

Read moreDetails

लेकावर अक्षता टाकण्याच्या दिवशीच वरपित्‍याचे निधन, छ. संभाजीनगर तालुक्‍यातील घटना

लाडसावंगी, ता. छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : लेकावर अक्षता टाकण्याच्या दिवशीच वरपित्याचे आकस्मिक निधन झाल्याची घटना औरंगपूर (ता. छत्रपती संभाजीनगर)...

Read moreDetails

म्हैसमाळ येथील गिरिजादेवीच्या यात्रेला सुरुवात, नवस फेडण्यासाठी शेकडो बोकड्यांचा बळी

खुलताबाद (सीएससीएन वृत्तसेवा) : माघ पौर्णिमेच्या निमित्त खुलताबाद तालुक्यातील म्हैसमाळ येथील गिरिजादेवीच्या यात्रेला बुधवारपासून (१२ फेब्रुवारी) सुरुवात झाली असून, यात्रेच्या...

Read moreDetails

…अन्‌ पैशांचा पाऊस पडलाच नाही !; छ. संभाजीनगरच्या महिलेने घेतली वैजापूर पोलिसांत धाव

वैजापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून वैजापूर तालुक्‍यातील कापूसवाडगावच्या २ भामट्यांनी ८ जणांना साडेसहा लाख रुपयांचा गंडा...

Read moreDetails

वाळूमाफियांची महसूल पथकावर तुफान दगडफेक, वाहन पेटवून दिले, जीव मुठीत घेऊन पथक पळाले… सिल्लोडच्या उपळी शिवारातील थरार

सिल्लोड (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरचे तहसीलदार रमेश मुंडलोड यांच्यासोबत वाळूमाफियांनी केलेल्या कृत्‍याचा परिणाम जिल्हाभर दिसत आहे. महसूल प्रशासनाने वाळूमाफियांविरुद्ध...

Read moreDetails

SP कार्यालयाची खुलताबादमध्ये मोठी कारवाई; १४ प्रतिष्ठितांना जुगार खेळताना रंगेहात पकडले!, कारसह १४ लाखांचा मुद्देमाल जप्त

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : ग्रामीण पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड यांच्या कार्यालयातील वाचक शाखेच्या पथकाने खुलताबादजवळील शार्दुलवाडी येथे अवैध जुगाराविरुद्ध...

Read moreDetails

धक्कादायक… एकाच दिवशी ५ जणांनी केल्या आत्‍महत्‍या; छ. संभाजीनगर शॉक्ड, एका विवाहित तरुणीचा समावेश

छत्रपती संभाजीनगर (टीम सीएससीएनकडून) : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बुधवारी (१२ फेब्रुवारी) पाच जणांनी आत्‍मघात केला. सारेच तरुण आहेत. यात एका...

Read moreDetails

रात्री पतीसोबत लग्नाचा वाढदिवस साजरा केला, पहाटेच उठून २६ वर्षीय तरुणीने घेतला गळफास!,फुलंब्रीच्या नागरे वस्तीत घडलं काय?

फुलंब्री (सीएससीएन वृत्तसेवा) : फुलंब्रीच्या नागरे वस्तीत धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी (११ फेब्रुवारी) रात्री पतीसोबत लग्नाचा वाढदिवस आनंदात...

Read moreDetails

छ. संभाजीनगर जिल्ह्यात शिधापत्रिकाधारकांचे होणार आधार प्रमाणिकरण, ई- केवायसी अनिवार्य, २८ फेब्रुवारीची डेडलाइन

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : रास्तभाव धान्य दुकानांमधून अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वितरण करण्यात येते. या...

Read moreDetails
Page 2 of 68 1 2 3 68

Recent News

मजकूर कॉपी केल्यापेक्षा ही बातमी जशीच्या तशी शेअर करा. धन्यवाद - आयटी टीम, CSCN