सिटी हेडलाइन्स

वैजापूरमध्ये भाविकांच्या टेम्‍पो ट्रॅव्हलर गाडीवर सशस्‍त्र दरोडा; रोकड, सोने-चांदी दागिन्यासह २ लाखांची लूट, पहाटे पाचला गाडीसमोर इर्टिका कार आडवी लावली, तासभर लुटारूंनी भाविकांना धरले वेठीस!!

वैजापूर/छत्रपती संभाजीनगर (गणेश निंबाळकर/दिव्‍या पुजारी : एससीएन वृत्तसेवा) : वैजापूर तालुक्‍यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कर्नाटकमधील भाविकांच्या टेम्‍पो...

Read moreDetails

छत्रपती संभाजीनगरच्या ठाकरे गटाची धुसफूस चव्हाट्यावर; ‘मातोश्री’वर ठराविक लोकांनाच बोलावले जाते, पदाधिकाऱ्यांचा असंतोष उफाळला!

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यातील ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी, माजी लोकप्रतिनिधी शिंदे गटाच्या गळाला लागत...

Read moreDetails

कामावरून घरी आले, कुटुंबासोबत जेवण करून झोपी गेले, पहाटे फासावर लटकलेले दिसले, कांचनवाडीतील घटना

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहरातील कांचनवाडीत ४२ वर्षीय मजुराने गळफास घेऊन राहत्‍या घरात आत्महत्या केली. ही घटना...

Read moreDetails

मुजीब कॉलनीत अनधिकृत नळ जोडणी करून देणारा प्लंबर!

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मुजीब कॉलनी येथे महापालिकेच्या मुख्य जलवाहिनीवरून अनधिकृत नळ कनेक्शन देणाऱ्या एका प्लंबरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात...

Read moreDetails

लई भारी… आता छ. संभाजीनगरच्या शासकीय कॅन्सर हॉस्पिटलमध्ये होणार रोबोटिक सर्जरी!

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शासकीय कॅन्सर हॉस्पिटलमध्ये ३२ कोटी रुपये खर्चून अत्याधुनिक रोबोटिक सर्जिकल सिस्टम विथ ॲक्सेसरीज आणण्यात आली...

Read moreDetails

छ. संभाजीनगरमध्ये रविवार घातवार : ४ अपघातांत तिघांचा मृत्‍यू

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ४ वेगवेगळ्या अपघातांत तिघांचा मृत्‍यू झाला. या घटना छत्रपती संभाजीनगर, सिल्लोड, फुलंब्री...

Read moreDetails

अण्णा भाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा, परिसर सुशोभिकरण कामाची सुरुवात, पालकमंत्री संजय शिरसाट म्हणाले…

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे उत्तम स्मारक पुतळ्याच्या रुपाने उभे रहावे. सर्वोपयोगी अद्यावत सभागृह...

Read moreDetails

वाळूजमधून १४ वर्षीय मुलीला फूस लावून पळवले!

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : १४ वर्षीय मुलीला फूस लावून पळविण्यात आल्याची घटना शनिवारी (१५ फेब्रुवारी) पहाटे वाळूजवळील शिवराई गावात...

Read moreDetails

धुळे-सोलापूर हायवेवर हिट ॲन्‍ड रन; सुसाट वाहनाने उडवल्याने महिलेचा जागीच मृत्‍यू, वाळूज MIDC परिसरातील घटना

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : धुळे-सोलापूर हायवेवर सुसाट वाहनाने ६९ वर्षीय महिलेला धडक देऊन पळ काढला. यात महिलेचा जागीच मृत्‍यू...

Read moreDetails

नवाबाची वंशज छत्रपती संभाजीनगरात जमीन विकायला येते तेव्हा…

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : जिल्हाधिकारी निवासस्थान व सुभेदारी गेस्ट हाऊस परिसरातील सरकारी जमीन नवाबाच्या कथित वंशजांनी विकायला काढली. एका...

Read moreDetails
Page 2 of 190 1 2 3 190

Recent News

मजकूर कॉपी केल्यापेक्षा ही बातमी जशीच्या तशी शेअर करा. धन्यवाद - आयटी टीम, CSCN