- Marathi News
- सिटी क्राईम
- मोठमोठे गुन्हे करणारा भुऱ्या सायकल चोरल्याने पकडला गेला!; १५ हून अधिक गंभीर गुन्हे दाखल, जवाहरनगर पो...
मोठमोठे गुन्हे करणारा भुऱ्या सायकल चोरल्याने पकडला गेला!; १५ हून अधिक गंभीर गुन्हे दाखल, जवाहरनगर पोलिसांच्या विशेष पथकाची कामगिरी
On
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकांच्या घरातून स्पोर्ट सायकल चोरीला गेली होती. रविवारी (२६ जानेवारी) बबन भाऊराव पवार (वय ४४, रा. प्लॅट नं. ४६, श्रीनगर, उल्कानगरी) यांनी या प्रकरणात तक्रार दिली होती. जवाहरनगर पोलिसांच्या विशेष पथकाने तपास हाती घेऊन अवघ्या काही तासांत अफसर खान ऊर्फ भुऱ्या सत्तार खान (वय २२, रा. इंदिरानगर, ग. […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकांच्या घरातून स्पोर्ट सायकल चोरीला गेली होती. रविवारी (२६ जानेवारी) बबन भाऊराव पवार (वय ४४, रा. प्लॅट नं. ४६, श्रीनगर, उल्कानगरी) यांनी या प्रकरणात तक्रार दिली होती. जवाहरनगर पोलिसांच्या विशेष पथकाने तपास हाती घेऊन अवघ्या काही तासांत अफसर खान ऊर्फ भुऱ्या सत्तार खान (वय २२, रा. इंदिरानगर, ग. नं. १, छत्रपती संभाजीनगर) याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरलेली सायकल (किंमत ११ हजार रुपये) जप्त केली. काबरा रोडवरील महावितरण कार्यालयाजवळ सुतगिरणी परिसरात ही कारवाई करण्यात आली.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
नागपंचमीला झोका खेळताना पडून शेतकऱ्याचा मृत्यू, पैठणची घटना
By City News Desk
अनोळखी पुरुषाकडून लिफ्ट घेणे महिलेला पडले महागात, वाळूजजवळ काय घडलं...
By City News Desk
Feature : अतिसारामुळे शरीर कमकुवत? आयुर्वेदिक उपायाने लगेच मिळेल आराम!
By City News Desk
Latest News
01 Aug 2025 06:50:00
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील रांजणगाव शेणपुंजी-जोगेश्वरी रस्त्यावर गुरुवारी (३१ जुलै) दुपारीसाडेचारच्या सुमारास मद्यधुंद क्रूझरचालकाने थरार घडवला. दोन...