छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आज (१९ जानेवारी) जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम असा :
दुपारी सव्वाचारला छत्रपती संभाजीनगर विमानतळ येथे आगमन व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे (घाटी) प्रयाण, दुपारी साडेचारला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे विविध उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी साडे सहा वाजता छत्रपती संभाजीनगर विमानतळ येथून विमानाने कोल्हापूरकडे प्रयाण.