- Marathi News
- सिटी क्राईम
- वाळूज MIDC त चोरट्यांचे थैमान!; बजाजनगरात ४ दुकाने फोडली, साडेतीन लाखांचा ऐवज लंपास
वाळूज MIDC त चोरट्यांचे थैमान!; बजाजनगरात ४ दुकाने फोडली, साडेतीन लाखांचा ऐवज लंपास
On
वाळूज महानगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीत चोरट्यांनी अक्षरशः थैमान घातले असून, घरे, मंदिरेही न सोडणाऱ्या चोरट्यांनी आणखी ४ दुकाने फोडून नवे पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांना एकप्रकारे सलामीच दिली. जय भवानी चौकातील विशाल पवार यांची मोबाइल शॉपी, प्रतिक देसाई यांचे मेडिकल दुकान, राधाकृष्ण फोटो फ्रेम मेकर्स ॲन्ड जनरल स्टोअर, श्री गजानन व्हाइट लाँड्री ही […]
वाळूज महानगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीत चोरट्यांनी अक्षरशः थैमान घातले असून, घरे, मंदिरेही न सोडणाऱ्या चोरट्यांनी आणखी ४ दुकाने फोडून नवे पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांना एकप्रकारे सलामीच दिली. जय भवानी चौकातील विशाल पवार यांची मोबाइल शॉपी, प्रतिक देसाई यांचे मेडिकल दुकान, राधाकृष्ण फोटो फ्रेम मेकर्स ॲन्ड जनरल स्टोअर, श्री गजानन व्हाइट लाँड्री ही दुकाने चोरट्यांनी फोडली. साडेतीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. पोलिसांनी गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
31 Jul 2025 09:20:14
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : चिकलठाण्यातील मिनी घाटीत आगळावेगळाच प्रकार समोर आला आहे. तपासताना महिला डॉक्टरने चिमटे घेतल्याचा आरोप गर्भवतीने...