छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : कुठल्याही समस्येने त्रस्त असलात तरी त्या समस्यांचे निराकरण संमोहनतज्ज्ञ एस. के. नांदेडकर यांच्या कार्यशाळेत होत असल्याचे अनुभव अनेकांनी व्यक्त केले आहेत. त्यामुळेच या कार्यशाळेला छत्रपती संभाजीनगरात उदंड प्रतिसाद मिळत असल्याचे आयोजकांनी म्हटले आहे.
शनिवार (११ जानेवारी) व सोमवारी (१३ जानेवारी) शहरातील तापडिया नाट्य मंदिरात ही कार्यशाळा होणार असून, कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी आधी नावनोंदणी आवश्यक आहे. त्यासाठी ९८५०१७०९३६ या नंबरवर संपर्क करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्तीचा विकास, सवयीचे व्यवस्थापन, बौद्धिक क्षमतांचा विकास, शारीरिक- मानसिक समस्यांचे निराकरण कार्यशाळेतून होते. अनेक समस्यांनी त्रस्त असलेले लेक त्यांच्या परिवारिक , व्यावसायिक, शारीरिक समस्यांवर मात करण्यात कार्यशाळेतून यशस्वी होत असल्याचे अनुभव अनेकांनी व्यक्त केले आहेत.
विद्यार्थ्यांची गुणवत्ता २० टक्क्यांनी वाढते…
अभ्यासाचा कंटाळा, लक्षात राहत नाही, वेळेवर आठवत नाही, मोबाइल ॲडीक्शन यावर डॉ. नांदेडकर यांची कार्यशाळा अत्यंत उपयुक्त आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता २० टक्क्यांनी वाढते. डिप्रेशन, एन्झायटी, स्ट्रेस, फोबीया, ओसीडी अशा समस्यांतून हमखास विना औषध बरे होता येते. अनेक उपचार करून बरे झाले नसाल तर अशा व्यक्तींनीही कार्यशाळेत सहभाग घ्यावा. केवळ विद्यार्थीच नाही तर नोकरदार, व्यावसायिक, गृहिणी यांच्यासाठीही डॉ. नांदेडकर यांची कार्यशाळा उपयोगी आहे. निद्रानाश, व्याधीव व्यसनाधिनतेवरही कार्यशाळा रामबाण इलाज आहे. याशिवाय नाते संबंध दृढ करण्याचे मनोवैज्ञानिक प्रशिक्षण देणारा हा प्रेरणादायी कार्यक्रम आहे. कार्यशाळेत सहभागामुळे अनेकांचे जीवन आनंदी आणि यशस्वी झाल्याचे आयोजकांनी म्हटले आहे.