Tuesday, July 15, 2025
  • होम
  • सिटी हेडलाइन्स
  • पॉलिटिक्‍स
  • सिटी क्राईम
  • एक्‍सक्‍लुझिव्‍ह
  • उद्योग-व्यवसाय
  • सिटी डायरी
  • जिल्हा न्‍यूज
  • फिचर्स
  • एंटरटेनमेंट
  • राज्‍य-राष्ट्र स्‍पेशल
  • स्‍पेशल इंटरव्ह्यू
No Result
View All Result
  • होम
  • सिटी हेडलाइन्स
  • पॉलिटिक्‍स
  • सिटी क्राईम
  • एक्‍सक्‍लुझिव्‍ह
  • उद्योग-व्यवसाय
  • सिटी डायरी
  • जिल्हा न्‍यूज
  • फिचर्स
  • एंटरटेनमेंट
  • राज्‍य-राष्ट्र स्‍पेशल
  • स्‍पेशल इंटरव्ह्यू
No Result
View All Result
No Result
View All Result
  • होम
  • सिटी हेडलाइन्स
  • पॉलिटिक्‍स
  • सिटी क्राईम
  • एक्‍सक्‍लुझिव्‍ह
  • उद्योग-व्यवसाय
  • सिटी डायरी
  • जिल्हा न्‍यूज
  • फिचर्स
  • एंटरटेनमेंट
  • राज्‍य-राष्ट्र स्‍पेशल
  • स्‍पेशल इंटरव्ह्यू
Home एक्‍सक्‍लुझिव्‍ह

काय सांगता, चिकलठाणा विमानतळाचे चक्क नावच बदलले!; प्रवासी हैराण, परेशान!! कोलकाता विमानतळावर आल्याचा फील…नंतर कळलं, शूटिंग सुरू हाये… नीरज पांडेंच्या वेब सिरीजचे छत्रपती संभाजीनगरात झाले शूटिंग

बातमी फेसबुकवर शेअर कराबातमी X वर शेअर कराबातमी मित्राला व्हॉट्‌स ॲप करा

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, निर्माता व लेखक नीरज पांडे यांच्या आगामी बंगाली भाषेतील वेब सिरीजचे चित्रीकरण छत्रपती संभाजीनगरच्या चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर झाले. चित्रीकरणासाठी छत्रपती संभाजीनगरचे विमानतळ हे कोलकाता येथील विमानतळ म्हणून दाखविण्यात येत असल्याने विमानतळाचे नाव बदलून ‘नेताजी सुभाषचंद्र बोस इंटरनॅशनल एअरपोर्ट’ असे करण्यात आले. बुधवारी (१८ सप्टेंबर) अचानक विमानतळाचे नाव बदलल्याने सारेच आश्चर्यचकीत झाले. पण नंतर शूटिंगसाठी असे केल्याचे कळले.

मुंबईसह अन्य मोठ्या शहरांतील विमानतळावर गर्दी असते. त्यामुळे चित्रीकरणात अडचणी येतात. त्यामुळे चित्रपट, सिरिज निर्माते आता पर्यटन राजधानी छत्रपती संभाजीनगरकडे वळत आहे. अन्य शहरांच्या तुलनेत छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावर इतकी गर्दी नसते. ही बाब हेरून छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावर शूटिंगसाठी प्राधान्य दिले जात आहे. नीरज पांडे यांच्या ‘खाकी: द बंगाल चॅप्टर’ या वेबसिरिजसाठी चिकलठाणा विमानतळावर बुधवारी दिवसभर शूटिंग करण्यात आले. यासाठी विमानतळाचे नाव बदलले होते. त्यामुळे विमानतळावर आलेले प्रवासी चकीत झाले. सकाळी ८ पासून सायंकाळपर्यंत शूटिंग चालले. चित्रीकरणातील दृश्यं गुपित ठेवण्यात आली आहेत. बंगाली अभिनेते, कलावंत आले होते. चित्रीकरणात आपले विमानतळ कोलकाताचे विमानतळ म्हणून दाखविण्यात आले.

तुम्हाला हे माहीत नसेल की, विमानतळावर शूटिंग करण्यासाठी डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (डीजीसीए) आणि ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी (बीसीएएस) यांची परवानगी हवी असते. शूटिंगसाठी तासानुसार शुल्क आकारले जाते. हे शुल्क तासाला ७० हजार ते ८० हजार रुपयांपर्यंत असते. यापूर्वी २८ जुलै २०२१ रोजी चिकलठाणा विमानतळावर अभिनेता मनोज वाजपेयीची प्रमुख भूमिका असलेल्या ‘डिस्पॅच’ चित्रपटाचे शूटिंग झाले होते. नीरज पांडे यांच्या वेबसिरिजच्या चित्रीकरणासाठी दिवसभराची परवानगी होती, अशी माहिती चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालक शरद येवले यांनी पत्रकारांना सांगितले.

Previous Post

खुलताबाद रोडवर २ भीषण अपघात; नंद्राबादजवळ कारवरील नियंत्रण सुटून झाडावर आदळून १ ठार, पडेगावजवळ हिट ॲन्‍ड रन, स्कुटीस्वाराला चिरडून कार पसार

Next Post

अपयशाकडून यशाकडे नेणारा हिप्नाॅटिझमचा हा मार्ग आहे तरी काय? छ. संभाजीनगरात शनिवार, रविवारी होणार कार्यशाळा; प्रवेश मोफत

Next Post

अपयशाकडून यशाकडे नेणारा हिप्नाॅटिझमचा हा मार्ग आहे तरी काय? छ. संभाजीनगरात शनिवार, रविवारी होणार कार्यशाळा; प्रवेश मोफत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आगमन व स्वागत

PM मोदींच्या हस्ते उद्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ३३ महाविद्यालयांत आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे Online उद्घाटन

Recent News

घाटीत आता कांगारू मदर केअर सेंटर; स्टरलाइट टेक्नॉलॉजी कंपनीने केले सहकार्य

घरातील जिन्यावरून पडून ३ वर्षीय चिमुकलीचा मृत्‍यू, छ. संभाजीनगर तालुक्‍यातील घटना

July 15, 2025
चोरांनी देवालाही नाही सोडले… मील कॉर्नरच्या घटनेत ‘नियम पाळून’ चोरी!

चोरांनी देवालाही नाही सोडले… मील कॉर्नरच्या घटनेत ‘नियम पाळून’ चोरी!

July 15, 2025
रिक्षाचालक दारू पिऊन मोबाइल टॉवरवर चढून बसला, कारण आले समोर!, बेगमपुऱ्यातील घडली होती घटना

रिक्षाचालक दारू पिऊन मोबाइल टॉवरवर चढून बसला, कारण आले समोर!, बेगमपुऱ्यातील घडली होती घटना

July 15, 2025
१२ वी सायन्स शिकणाऱ्या १८ वर्षीय विद्यार्थ्याची जयभवानीनगरात आत्‍महत्‍या!; राहुलनगरातही हॉटेल कामगाराने संपवले जीवन!!

१२ वी सायन्स शिकणाऱ्या १८ वर्षीय विद्यार्थ्याची जयभवानीनगरात आत्‍महत्‍या!; राहुलनगरातही हॉटेल कामगाराने संपवले जीवन!!

July 15, 2025
छत्रपती संभाजीनगर सिटी न्‍यूज

© 2024 Chhatrapati Sambhajinagar City News |

Contact us : cscndesk@gmail.com

  • About us
  • Privacy policy
  • Disclaimer policy
  • Contact us

Follow Us

मजकूर कॉपी केल्यापेक्षा ही बातमी जशीच्या तशी शेअर करा. धन्यवाद - आयटी टीम, CSCN

No Result
View All Result
  • होम
  • सिटी हेडलाइन्स
  • पॉलिटिक्‍स
  • सिटी क्राईम
  • एक्‍सक्‍लुझिव्‍ह
  • उद्योग-व्यवसाय
  • सिटी डायरी
  • जिल्हा न्‍यूज
  • फिचर्स
  • एंटरटेनमेंट
  • राज्‍य-राष्ट्र स्‍पेशल
  • स्‍पेशल इंटरव्ह्यू

© 2024 Chhatrapati Sambhajinagar City News |