छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : राज्यातील प्रसिद्ध त्वचा व सौंदर्य विकार तज्ज्ञ डॉ. तुषार गोंधणे हे आज, १३ सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगरात रुग्णांसाठी उपलब्ध असून, त्वचाविकार व सौंदर्याशी संबंधित रुग्णांनी त्यांच्या अपॉइंटमेंटसाठी 8446781238 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
आज, १३ सप्टेंबरला सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत ते माऊली क्लिनिक, एन-३ सिडको, चाटे स्कूलसमोर, छत्रपती संभाजीनगर येथे रुग्णांसाठी उपलब्ध असतील. त्यांच्या अभिनव उपचारप्रणालीमुळे चेहऱ्यावरील पिंपल्स (मुरूम) व काळे डाग (वांग) पहिल्या दिवसापासून कमी होतात. भयंकर वेदनादायक खाज फक्त २ मिनिटांत कमी होते. नागीणसारख्या भयंकर आजाराची आग व वेदना फक्त २ मिनिटांतच कमी होते. सोरायसिसची खाज २ दिवसांत कमी होऊन चट्टे ३ दिवसांत कमी होतात. तळपायाच्या, तळहाताच्या भेगांची खाज २ मिनिटांतच कमी होऊन पहिल्या दिवसांपासून भेगा कमी होतात. केसगळती व केसांची समस्या पहिल्या दिवसापासून कमी होते, असे सांगण्यात आले. डॉ. गोंधणे हे महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शुक्रवारी आपल्या छत्रपती संभाजीनगर येथे येत असतात. सर्व संबंधित रुग्णांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.