- Marathi News
- पॉलिटिक्स
- आदित्य ठाकरे रविवार, सोमवार छत्रपती संभाजीनगरात; अंबादास दानवेंकडे ५ जिल्ह्यांची दिली जबाबदारी
आदित्य ठाकरे रविवार, सोमवार छत्रपती संभाजीनगरात; अंबादास दानवेंकडे ५ जिल्ह्यांची दिली जबाबदारी
On
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे २५ आणि २६ ऑगस्टला छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर येत आहेत. विधानसभा निवडणुकीची तयारी ठाकरे गटाकडून केली जात आहे. त्यासाठी बैठका घ्यायला आदित्य ठाकरे येणार आहेत. २५ ऑगस्टला संध्याकाळी सहा वाजता संत एकनाथ रंगमंदिरात आदित्य ठाकरे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत. २६ ऑगस्टला ग्रामीण भागात […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे २५ आणि २६ ऑगस्टला छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर येत आहेत. विधानसभा निवडणुकीची तयारी ठाकरे गटाकडून केली जात आहे. त्यासाठी बैठका घ्यायला आदित्य ठाकरे येणार आहेत.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
26 Jul 2025 09:48:29
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छावणी येथील विद्यादीप बालगृहाला शासनाने टाळे ठोकले असले तरी, त्यात राहणाऱ्या मुलींना कसे भयंकर छळले...