- Marathi News
- सिटी क्राईम
- रिक्षाचालक दारू पिऊन मोबाइल टॉवरवर चढून बसला, कारण आले समोर!, बेगमपुऱ्यातील घडली होती घटना
रिक्षाचालक दारू पिऊन मोबाइल टॉवरवर चढून बसला, कारण आले समोर!, बेगमपुऱ्यातील घडली होती घटना
On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : बेगमपुऱ्यातील डी. के. एम. एम. महाविद्यालयासमोरील मोबाइल टॉवरवर मद्यधुंद रिक्षाचालक चढून बसला होता. काही केल्या तो उतरत नव्हता. अखेर अग्निशमन विभागाच्या जवानांनी त्याला सुरक्षित उतरवले. पोलिसांनी त्याला असे करण्याचे कारण विचारल्यावर पत्नी मला विचारत नाही, भाव देत नाही. त्यामुळे वैयक्तिक तणावातातून हे कृत्य केल्याचा जबाब त्याने दिला. सोमवारी (१४ जुलै) […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : बेगमपुऱ्यातील डी. के. एम. एम. महाविद्यालयासमोरील मोबाइल टॉवरवर मद्यधुंद रिक्षाचालक चढून बसला होता. काही केल्या तो उतरत नव्हता. अखेर अग्निशमन विभागाच्या जवानांनी त्याला सुरक्षित उतरवले. पोलिसांनी त्याला असे करण्याचे कारण विचारल्यावर पत्नी मला विचारत नाही, भाव देत नाही. त्यामुळे वैयक्तिक तणावातातून हे कृत्य केल्याचा जबाब त्याने दिला. सोमवारी (१४ जुलै) दुपारी ३ ते ६ दरम्यान हा प्रकार घडला.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
30 Jul 2025 15:36:12
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : बिडकीन येथे जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत बांधकाम करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि टोयटा किर्लोस्कर मोटर्स प्रा....