- Marathi News
- पॉलिटिक्स
- आजकल हमारा नाम बहुत चल रहा है, एखादी बॅग तुमच्याकडे पाठवून देऊ… असं का म्हणाले मंत्री संजय शिरसाट, ज...
आजकल हमारा नाम बहुत चल रहा है, एखादी बॅग तुमच्याकडे पाठवून देऊ… असं का म्हणाले मंत्री संजय शिरसाट, ज्यामुळे उतरला घाटीच्या अधिष्ठातांचा चेहरा!!
On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मंत्री संजय शिरसाट यांचा बेडरूमधील कश अन् कॅशचा व्हिडीओ संजय राऊत यांनी व्हायरल केला. त्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. शासकीय कर्करोग रुग्णालयातील डिजिटल मॅमोग्राफी यंत्र व स्तन कर्करोग तपासणी शिबिराचे उद्घाटन शनिवारी (११ जुलै) करताना मंत्री संजय शिरसाट यांनी या व्हिडीओवर केलेली मिश्किल टिप्पणी सध्या चर्चेत आहे. शिरसाट हे घाटी […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मंत्री संजय शिरसाट यांचा बेडरूमधील कश अन् कॅशचा व्हिडीओ संजय राऊत यांनी व्हायरल केला. त्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. शासकीय कर्करोग रुग्णालयातील डिजिटल मॅमोग्राफी यंत्र व स्तन कर्करोग तपासणी शिबिराचे उद्घाटन शनिवारी (११ जुलै) करताना मंत्री संजय शिरसाट यांनी या व्हिडीओवर केलेली मिश्किल टिप्पणी सध्या चर्चेत आहे. शिरसाट हे घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठातांना उद्देशून म्हणाले, की पैशांसाठी काही अडेल असे समजू नका. पैसे देणारे आम्हीच आहोत. आजकल हमारा नाम बहुत चल रहा है, पैशांची चिंता नाही. एखादी बॅग तुमच्याकडे (अधिष्ठाता) पाठवून देऊ… त्यांच्या या विनादाने सभागृहात एकच हास्यकल्लोळ तर झाला, पण अधिष्ठातांचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता…
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
30 Jul 2025 15:36:12
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : बिडकीन येथे जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत बांधकाम करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि टोयटा किर्लोस्कर मोटर्स प्रा....