कधीकाळी शाळेत जाण्यासही आळस… अन्‌ आता कॉम्‍प्‍युटर इंजिनिअर!; एस. के. नांदेडकरांच्या कार्यशाळेत सहभागी झाला अन्‌ आयुष्यात चमत्कारित बदल झाला… आज-उद्या छ. संभाजीनगरात मोफत कार्यशाळा

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : कधीकाळी शाळेत जाण्यासही आळस करणाऱ्या आणि अभ्यासाकडे कमालीचे दुर्लक्ष करणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या आयुष्यात एक असा क्षण आला, ज्‍यामुळे त्‍याचे पूर्ण आयुष्य बदलून गेले. संमोहनतज्‍ज्ञ एस. के. नांदेडकर यांच्या कार्यशाळेतील सहभागामुळे त्‍याच्या आयुष्यात चमत्‍कारिक बदल झाला… तो आजघडीला कॉम्‍प्‍युटर इंजिनिअर आहे. शाळेत अभ्यासाबद्दल कुरकुर करणारा हा विद्यार्थी इंजिनिअरिंग करत असताना पैकीच्या […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : कधीकाळी शाळेत जाण्यासही आळस करणाऱ्या आणि अभ्यासाकडे कमालीचे दुर्लक्ष करणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या आयुष्यात एक असा क्षण आला, ज्‍यामुळे त्‍याचे पूर्ण आयुष्य बदलून गेले. संमोहनतज्‍ज्ञ एस. के. नांदेडकर यांच्या कार्यशाळेतील सहभागामुळे त्‍याच्या आयुष्यात चमत्‍कारिक बदल झाला… तो आजघडीला कॉम्‍प्‍युटर इंजिनिअर आहे. शाळेत अभ्यासाबद्दल कुरकुर करणारा हा विद्यार्थी इंजिनिअरिंग करत असताना पैकीच्या पैकी गुण घेत होता, हे विशेष. हा अनुभव स्वप्नवत वाटू शकतो. पण स्वतः त्‍याने नुकताच पुन्हा कार्यशाळेत येऊन अनुभव विषद केला, तेव्हा सारेच थक्‍क झाले…

विद्यार्थ्यांच्या समस्या मग त्या अभ्यासाच्या असोत किंवा स्वभावाच्या एस. के. नांदेडकर यांच्या कार्यशाळेत त्‍यावर जादूई बदल आहे. शारीरिक, मानसिक ,आर्थिक समस्या निर्मूलनाबरोबरच अनेकांच्या जीवनात चमत्कारिक बदल घडवणाऱ्या या कार्यशाळेला छत्रपती संभाजीनगरात मोठा प्रतिसाद मिळत आहे. आजवर हजारो लोकांनी कार्यशाळेचा लाभ घेतला आहे. एस. के. नांदेडकर हे संमोहन तज्‍ज्ञ, मेमोरीगुरू , मोटिव्हेशनल ट्रेनर आहेत. त्‍यांच्या मन की शक्‍तीयों का महासेमिनार या कार्यशाळेमुळे अनेकांच्या स्वभावात, स्मरणशक्तीमध्ये वाढ होत आहे. अनेक उपचार करूनही निराशा हाती आलेल्या लोकांच्या जीवनात आरोग्यसंपन्‍नताही ही कार्यशाळा प्रदान करत आहेत. आज, ४ जुलै आणि उद्या, ५ जुलैला ही कार्यशाळा आयडियल निसर्गोपचार केंद्र, आकृती आर्केड (अंडर ग्राऊंड हॉल ) महाराष्ट्र ग्रामीण बँकेसमोर, वरद गणेश मंदिराशेजारी, समर्थनगर, छत्रपती संभाजीनगर येथे सायंकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत होत आहे. कार्यशाळेत प्रवेश मोफत आहे. मात्र कॉल करून नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे. त्‍यासाठी इच्‍छुकांनी 8087492943 किंवा 9850170936 या नंबरवर संपर्क करून नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

कार्यशाळा कुणासाठी?
ज्‍यांचे मन एकाग्र नाही, स्मरणशक्ती व आत्मविश्वासाचा अभाव आहे, सतत राग व चिडचिडेपणा होतो, नकारात्मक, नको ते विचार सतावतात, परीक्षा, इंटरव्ह्यू, सेमिनार, ओरलची भीती वाटते, कळतंय पण वळत नाही अशी स्थिती, मानवी स्नेह संबंध जमत नसणे, डिप्रेशन, स्ट्रेस, टेन्शन, चिंता असलेले, घरात अशांती, नोकरी व व्यवसायात अपयश असलेल्यांना या कार्यशाळेचा विशेष लाभ होतो.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसने राज्‍यात खेळले ओबीसी-महिला कार्ड, १३ जिल्हाध्यक्षांसह कार्यकारिणी जाहीर, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी किरण पाटील डोणगावकर, राजकीय व्यवहार समितीत खा. कल्याण काळे

Latest News

काँग्रेसने राज्‍यात खेळले ओबीसी-महिला कार्ड, १३ जिल्हाध्यक्षांसह कार्यकारिणी जाहीर, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी किरण पाटील डोणगावकर, राजकीय व्यवहार समितीत खा. कल्याण काळे काँग्रेसने राज्‍यात खेळले ओबीसी-महिला कार्ड, १३ जिल्हाध्यक्षांसह कार्यकारिणी जाहीर, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी किरण पाटील डोणगावकर, राजकीय व्यवहार समितीत खा. कल्याण काळे
मुंबई (सीएससीएन न्यूजडेस्क) : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राज्य कार्यकारिणी जाहीर केल्यानंतर काँग्रेसने आता १३ जिल्ह्यांमध्ये अध्यक्षांची नियुक्ती केली...
धक्कादायक : काल्डा कॉर्नरजवळ ३ टवाळखोरांचा कहर, कार अडवून दोन तरुणांना बेदम मारहाण करत कारच्या काचा फोडल्या, गर्दी जमू लागताच कारमधील पैसे घेऊन पसार
छत्रपती संभाजीनगरच्या ‘या’ गावात झाला जिल्ह्यातील सर्वात मोठा भंडारा!; १३५ क्विंटल पोळ्यांचा महाप्रसाद, तात्या बाबांची महती का आहे इतकी मोठी, जाणून घेऊ...
बैल संतापला, दोन मालक जिवानीशी गेले!, सोयगाव तालुक्‍यातील घटनांनी शेतकरी हादरले!!
औरंगाबाद म्हण नाहीतर बहुत मारेंगे म्हणणाऱ्या केळी विक्रेत्‍याविरुद्ध संतापाची लाट, अजिंठ्यात हिंदुत्ववादी संघटनांचा निषेध मोर्चा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software