शिक्षकांचा संप : ८, ९ जुलैला सर्व शाळा राहणार बंद

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्‍यार उपसले असून, ८ आणि ९ जुलै रोजी सर्व सरकारी, अनुदानित, अंशतः अनुदानित शाळा बंद राहणार आहेत. शिक्षक समन्वय संघाने शिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर यांना मागण्यांचे निवेदन दिले. ८ आणि ९ जुलैला राज्यभरातील हजारो शिक्षक आणि कर्मचारी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत. वर्षभरात सरकारने […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्‍यार उपसले असून, ८ आणि ९ जुलै रोजी सर्व सरकारी, अनुदानित, अंशतः अनुदानित शाळा बंद राहणार आहेत. शिक्षक समन्वय संघाने शिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर यांना मागण्यांचे निवेदन दिले.

८ आणि ९ जुलैला राज्यभरातील हजारो शिक्षक आणि कर्मचारी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत. वर्षभरात सरकारने वारंवार आश्वासने दिली, मात्र अनुदानाचा टप्पा, वेतनवाढ आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या तशाच आहेत. आंदोलनाला महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ, संयुक्त मुख्याध्यापक महामंडळ तसेच राज्यातील सर्व प्रमुख शिक्षक संघटनांनी पाठिंबा दिला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरच्या ‘या’ गावात झाला जिल्ह्यातील सर्वात मोठा भंडारा!; १३५ क्विंटल पोळ्यांचा महाप्रसाद, तात्या बाबांची महती का आहे इतकी मोठी, जाणून घेऊ...

Latest News

छत्रपती संभाजीनगरच्या ‘या’ गावात झाला जिल्ह्यातील सर्वात मोठा भंडारा!; १३५ क्विंटल पोळ्यांचा महाप्रसाद, तात्या बाबांची महती का आहे इतकी मोठी, जाणून घेऊ... छत्रपती संभाजीनगरच्या ‘या’ गावात झाला जिल्ह्यातील सर्वात मोठा भंडारा!; १३५ क्विंटल पोळ्यांचा महाप्रसाद, तात्या बाबांची महती का आहे इतकी मोठी, जाणून घेऊ...
लाडसावंगी, ता. छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मुरूमखेडा (ता. छत्रपती संभाजीनगर) येथे आज, ३० जुलैला तात्या बाबांचा भंडारा महोत्सव झाला....
बैल संतापला, दोन मालक जिवानीशी गेले!, सोयगाव तालुक्‍यातील घटनांनी शेतकरी हादरले!!
औरंगाबाद म्हण नाहीतर बहुत मारेंगे म्हणणाऱ्या केळी विक्रेत्‍याविरुद्ध संतापाची लाट, अजिंठ्यात हिंदुत्ववादी संघटनांचा निषेध मोर्चा
बिडकीनच्या जिल्हा परिषद शाळेला टोयोटा किर्लोस्कर कंपनी देणार अत्याधुनिक रुप!; जिल्हा प्रशासनासोबत केला सामंजस्य करार
CSCN EXCLUSIVE : महाघोटाळा : छ. संभाजीनगरच्या ४ प्रसिद्ध महाविद्यालयांनी लावला सरकारला साडेसहा कोटींचा चुना!; स्वयंम योजनेत दाखवले १४१६ बनावट विद्यार्थी, राज्‍यात खळबळ
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software