- Marathi News
- सिटी क्राईम
- वाळूज MIDC तील औरंगाबाद ॲटो ॲलनसरी प्रा. लि. कंपनीत विद्यार्थ्याच्या जिवाशी खेळ!; ना माहिती दिली, ना...
वाळूज MIDC तील औरंगाबाद ॲटो ॲलनसरी प्रा. लि. कंपनीत विद्यार्थ्याच्या जिवाशी खेळ!; ना माहिती दिली, ना जवळ थांबले, थेट मशिनवर बसवले, दोन बोटे छाटली गेली!!
On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : आयटीआयने प्रशिक्षणासाठी पाठवलेल्या १८ वर्षीय विद्यार्थ्याला वाळूज एमआयडीसीतील औरंगाबाद ॲटो ॲलनसरी प्रा. लि. कंपनीच्या मॅनेजर, सुपरवायझरने थेट मिलिंग मशिनवर कामाला बसवले. त्याच्या वयाचा विचार केला नाही, की त्याला माहितीही दिली नाही. त्यामुळे मशिनमध्ये विद्यार्थ्याची दोन बोटे छाटली गेली असून, त्याला गंभीर दुखापत झाली आहे. वाळूज एमआयडीसी पोलिसांनी कंपनीच्या मॅनेजर, सुपरवायझरविरुद्ध […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : आयटीआयने प्रशिक्षणासाठी पाठवलेल्या १८ वर्षीय विद्यार्थ्याला वाळूज एमआयडीसीतील औरंगाबाद ॲटो ॲलनसरी प्रा. लि. कंपनीच्या मॅनेजर, सुपरवायझरने थेट मिलिंग मशिनवर कामाला बसवले. त्याच्या वयाचा विचार केला नाही, की त्याला माहितीही दिली नाही. त्यामुळे मशिनमध्ये विद्यार्थ्याची दोन बोटे छाटली गेली असून, त्याला गंभीर दुखापत झाली आहे. वाळूज एमआयडीसी पोलिसांनी कंपनीच्या मॅनेजर, सुपरवायझरविरुद्ध गुन्हा मंगळवारी (१ जुलै) गुन्हा दाखल केला आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
30 Jul 2025 20:45:05
मुंबई (सीएससीएन न्यूजडेस्क) : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राज्य कार्यकारिणी जाहीर केल्यानंतर काँग्रेसने आता १३ जिल्ह्यांमध्ये अध्यक्षांची नियुक्ती केली...