छत्रपती संभाजीनगर : सध्या राज्यच नव्हे तर देशभरात पद्मावती नॅचरल हेअर ऑइलचा बोलबाला आहे. हे असे नैसर्गिक केस तेल आहे, ज्यामुळे केस गळती थांबते, केस चमकदार, मजबूत अन् घनदाट होतात. निर्जीव आणि कोरड्या केसांची समस्या दूर होते. अकाली पांढरे होणारे केस थांबतात. कोंड्याच्या समस्येपासून मुक्तता मिळते. छत्रपती संभाजीनगरवासियांसाठी अभिमानाची बाब म्हणजे, ही हे नॅचरल हेअर ऑइल छत्रपती संभाजीनगरची देण आहे. मूळच्या छत्रपती संभाजीनगरच्या असलेल्या आशा जाधव यांचं हे प्रोडक्ट त्यांच्या उच्चशिक्षित मुलीने ग्लोबल केलं आहे. जे आजघडीला अवघ्या देशभरात गाजत आहे.
आपल्या नियमित परिचयाचे असलेल्या घटकांमधूनच पद्मावती हेअर ऑइल तयार केले जाते. सुरुवातीला हे हेअरऑइल तयार करून कंपनीच्या सीईओ असलेल्या आशा जाधव या नातेवाइकांत द्यायच्या. नातेवाइकांमध्ये प्रतिसाद मिळू लागल्यानंतर त्यांनी व्यावसायिक स्वरुपात ते सादर करायला सुरुवात केली. आजघडीला राज्यभरात हजारो बॉटल्स त्या विकत असून, अनेकांना केसगळतीवर लाभ झाल्याने मागणी वाढतच असल्याचे जाधव सांगतात. आवळा, जासवंद, कोरफड, कढीपत्ता, कांदा, मेथी दाणे, जवस, मोहरी, गुलाब आणि शुद्ध खाण्याचे खोबरेल याद्वारे हे नैसर्गिक ऑइल तयार करतात. या सर्व घटकांचे आपल्या केसांच्या आरोग्यात मोठे योगदान असते. त्यांचे योग्य प्रमाण हे केसांच्या गळतीवर रामबाण ठरते, असे त्या सांगतात. छत्रपती संभाजीनगर शहरात सध्या या नॅचरल हेअर ऑइलला मोठा प्रतिसाद लाभत आहे. आपणही ऑर्डर करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कंपनीने केले आहे.
उच्चशिक्षित मुलीने आईचे घरगुती ऑइल केले ग्लोबल…
आशा जाधव यांची मोठी मुलगी उच्चशिक्षित असून, ती एका मोठ्या कंपनीत उच्चपदस्थ आहे. आई तयार करत असलेल्या नॅचरल हेअर ऑइलचा ती नियमित वापर करते. नातेवाइकांकडे हे हेअर ऑइल लोकप्रिय झाल्यानंतर तिने आईच्या या प्रॉडक्टची नाळ मार्केटिंगशी जुळवून देत ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून दिले. त्यामुळे ते राज्यच नव्हे तर जगभरातील हेअर लॉसची समस्या असलेल्या लोकांना उपलब्ध झाले आहे. ती म्हणते, की हे ऑइल घरी कुणीही बनवू शकते, पण घटकांचे योग्य प्रमाण जे आईने निश्चित केले आहे, ते यात महत्त्वाचे आणि गुणकारी ठरते. त्यामुळेच मागणी वाढत आहे. नियमित वापराने गळालेले केसही आले आहेत, असे अनुभव समोर आले आहेत. किंमत : ३०० रुपये, १०० मि. मी. (दोन बाटल्यांचा पॅक : ५०० रुपयांत.) ऑर्डर करण्यासाठी संपर्क क्र. : 7020774789 Whatsapp Msg : https://wa.me/917020774789