- Marathi News
- सिटी डायरी
- महापालिकेचा बुलडोझर पडेगाव रोडकडे वळला!; सकाळपासूनच कारवाईला सुरुवात
महापालिकेचा बुलडोझर पडेगाव रोडकडे वळला!; सकाळपासूनच कारवाईला सुरुवात
On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : जालना रोड, पैठण रोडनंतर आता महापालिकेचा बुलडोझर आता पडेगाव-दौलताबाद टी पॉइंट रस्त्यावरील अतिक्रमणांकडे वळला आहे. बुधवारी (२ जुलै) मार्किंग केल्यानंतर आज, ३ जुलैला सकाळपासूनच ६०० अतिक्रमणांवर हातोडा पडणार आहे. बहुतांश लोकांनी आपली अतिक्रमणे स्वतःहून काढून घेतली असून, उरलेली अतिक्रमणे आता महापालिकेचे पथक काढणार आहे. शहर विकास आराखड्यात हा रस्ता ६० […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : जालना रोड, पैठण रोडनंतर आता महापालिकेचा बुलडोझर आता पडेगाव-दौलताबाद टी पॉइंट रस्त्यावरील अतिक्रमणांकडे वळला आहे. बुधवारी (२ जुलै) मार्किंग केल्यानंतर आज, ३ जुलैला सकाळपासूनच ६०० अतिक्रमणांवर हातोडा पडणार आहे.
नगर नाकामार्गे छावणी ते पडेगाव, मिटमिटा, शरणापूर-वंजारवाडी फाटामार्गे पुढे दौलताबाद टी पॉइंटपर्यंत जाणाऱ्या या रस्त्याचे चौपदरीकरण लगेचच सार्वजनिक बांधकाम विभाग हाती घेणार आहे. काँक्रिटीकरणातून हा रस्ता होईल. त्याची वर्कऑर्डर ८ दिवसांत काढण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिकेची अतिक्रमण हटाव कारवाई त्यांच्या पथ्यावर पडणार आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
30 Jul 2025 20:45:05
मुंबई (सीएससीएन न्यूजडेस्क) : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राज्य कार्यकारिणी जाहीर केल्यानंतर काँग्रेसने आता १३ जिल्ह्यांमध्ये अध्यक्षांची नियुक्ती केली...