- Marathi News
- जिल्हा न्यूज
- कीर्तनकार संगीताताई महाराज पवार यांच्या खूनप्रकरणात मोठी अपडेट : आश्रमातील सीसीटीव्ही फूटेजमध्ये आढळ...
कीर्तनकार संगीताताई महाराज पवार यांच्या खूनप्रकरणात मोठी अपडेट : आश्रमातील सीसीटीव्ही फूटेजमध्ये आढळले २ चोर!
On

वैजापूर (गणेश म्हैसमाळे : सीएससीएन वृत्तसेवा) : चिंचडगाव (ता. वैजापूर) येथील सद्गुरू नारायणगिरी कन्या आश्रमात शुक्रवारी (२७ जून) रात्री चोरट्यांनी कीर्तनकार संगीताताई महाराज आण्णासाहेब पवार (वय ४५, रा. चिंचडगाव) यांचा खून केला. त्यांचे मारेकरी आता पोलिसांच्या दृष्टीक्षेपात आले आहेत. सोमवारी (३० जून) पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज लागले, ज्यात दोन चोरटे कैद झाले आहेत. त्यांचा शोध […]
वैजापूर (गणेश म्हैसमाळे : सीएससीएन वृत्तसेवा) : चिंचडगाव (ता. वैजापूर) येथील सद्गुरू नारायणगिरी कन्या आश्रमात शुक्रवारी (२७ जून) रात्री चोरट्यांनी कीर्तनकार संगीताताई महाराज आण्णासाहेब पवार (वय ४५, रा. चिंचडगाव) यांचा खून केला. त्यांचे मारेकरी आता पोलिसांच्या दृष्टीक्षेपात आले आहेत. सोमवारी (३० जून) पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज लागले, ज्यात दोन चोरटे कैद झाले आहेत. त्यांचा शोध आता पोलीस घेत आहेत.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
30 Jul 2025 20:45:05
मुंबई (सीएससीएन न्यूजडेस्क) : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राज्य कार्यकारिणी जाहीर केल्यानंतर काँग्रेसने आता १३ जिल्ह्यांमध्ये अध्यक्षांची नियुक्ती केली...