- Marathi News
- सिटी क्राईम
- खडी रोडवर प्रशासन, कंत्राटदाराकडून ‘यमदेवाची स्थापना’; बळी गेल्याशिवाय काम न करण्याचा पवित्रा?
खडी रोडवर प्रशासन, कंत्राटदाराकडून ‘यमदेवाची स्थापना’; बळी गेल्याशिवाय काम न करण्याचा पवित्रा?
On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : देवळाई परिसरातील खडी रोडवर महापालिका, लोकप्रतिनिधी, कंत्राटदाराने मिळून यमदेवाची स्थापना केली आहे. बळी जाण्यासाठी खड्डे तयार ठेवले असून, त्यात बळी गेल्याशिवाय रस्त्याचे काम न करण्याचा पवित्रा घेतला आहे का, असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत. शुक्रवारी (२८ जून) दुचाकीस्वार वाहनासकट पडून जखमी झाल्यानंतर नागरिकांचा आक्रोश वाढला आहे. नागरिकांनी ६ जुलैला […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : देवळाई परिसरातील खडी रोडवर महापालिका, लोकप्रतिनिधी, कंत्राटदाराने मिळून यमदेवाची स्थापना केली आहे. बळी जाण्यासाठी खड्डे तयार ठेवले असून, त्यात बळी गेल्याशिवाय रस्त्याचे काम न करण्याचा पवित्रा घेतला आहे का, असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत. शुक्रवारी (२८ जून) दुचाकीस्वार वाहनासकट पडून जखमी झाल्यानंतर नागरिकांचा आक्रोश वाढला आहे. नागरिकांनी ६ जुलैला रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिल्याने वातावरण पेटले आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
30 Jul 2025 20:45:05
मुंबई (सीएससीएन न्यूजडेस्क) : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राज्य कार्यकारिणी जाहीर केल्यानंतर काँग्रेसने आता १३ जिल्ह्यांमध्ये अध्यक्षांची नियुक्ती केली...