- Marathi News
- Uncategorized
- बिबट्या बेतलाय जिवावर… गंगापूर तालुक्यातील ३ गावांतील शेतकरी, नागरिक धास्तावले
बिबट्या बेतलाय जिवावर… गंगापूर तालुक्यातील ३ गावांतील शेतकरी, नागरिक धास्तावले
On

गंगापूर (गणेश म्हैसमाळे : सीएससीएन वृत्तसेवा) : गेल्या १५ दिवसांपासून गंगापूर तालुक्यातील माहुली, मांजरी कान्होबावाडी शिवारात दोन बिबट्यांनी कहर केला आहे. कुत्रे, पाळीव प्राण्यांचा फडशा पाडण्याबरोबरच शेतकऱ्यांवरही बिबट्यांनी हल्ला केला आहे. त्यामुळे शेतकरी घाबरून गेले आहेत. जीव मुठीत घेऊनच शेतात जात आहेत, घराबाहेर पडत आहेत. मुलांना शाळेत पाठवतानाही त्यांना धास्ती बसत आहे. वनविभागाने तातडीने ही […]
गंगापूर (गणेश म्हैसमाळे : सीएससीएन वृत्तसेवा) : गेल्या १५ दिवसांपासून गंगापूर तालुक्यातील माहुली, मांजरी कान्होबावाडी शिवारात दोन बिबट्यांनी कहर केला आहे. कुत्रे, पाळीव प्राण्यांचा फडशा पाडण्याबरोबरच शेतकऱ्यांवरही बिबट्यांनी हल्ला केला आहे. त्यामुळे शेतकरी घाबरून गेले आहेत. जीव मुठीत घेऊनच शेतात जात आहेत, घराबाहेर पडत आहेत. मुलांना शाळेत पाठवतानाही त्यांना धास्ती बसत आहे. वनविभागाने तातडीने ही बिबट्याची जोडी पकडून न्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
30 Jul 2025 20:45:05
मुंबई (सीएससीएन न्यूजडेस्क) : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राज्य कार्यकारिणी जाहीर केल्यानंतर काँग्रेसने आता १३ जिल्ह्यांमध्ये अध्यक्षांची नियुक्ती केली...