- Marathi News
- Uncategorized
- परीक्षा विभागाच्या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थी संकटात; पदव्युत्तर प्रवेशासाठी नोंदणी मुदत ३० जूनपर्...
परीक्षा विभागाच्या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थी संकटात; पदव्युत्तर प्रवेशासाठी नोंदणी मुदत ३० जूनपर्यंत अन् पदवीचे निकाल जाहीर होईना!
On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : बी.ए., बी. कॉम. आणि बी.एस्सी.च्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यास विलंब होत असल्याने पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशावर परिणाम होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे परीक्षा संचालक डॉ. बी. एन. डोळे यांनी ८ दिवसांत निकाल जाहीर होतील, असा दावा केला आहे. पदव्युत्तरची प्रवेश प्रक्रिया जुलैमध्ये पूर्ण होईल का, असा प्रश्न निर्माण झाला […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : बी.ए., बी. कॉम. आणि बी.एस्सी.च्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यास विलंब होत असल्याने पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशावर परिणाम होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे परीक्षा संचालक डॉ. बी. एन. डोळे यांनी ८ दिवसांत निकाल जाहीर होतील, असा दावा केला आहे. पदव्युत्तरची प्रवेश प्रक्रिया जुलैमध्ये पूर्ण होईल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
30 Jul 2025 20:45:05
मुंबई (सीएससीएन न्यूजडेस्क) : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राज्य कार्यकारिणी जाहीर केल्यानंतर काँग्रेसने आता १३ जिल्ह्यांमध्ये अध्यक्षांची नियुक्ती केली...