Saturday, June 21, 2025
  • होम
  • सिटी हेडलाइन्स
  • पॉलिटिक्‍स
  • सिटी क्राईम
  • एक्‍सक्‍लुझिव्‍ह
  • उद्योग-व्यवसाय
  • सिटी डायरी
  • जिल्हा न्‍यूज
  • फिचर्स
  • एंटरटेनमेंट
  • राज्‍य-राष्ट्र स्‍पेशल
  • स्‍पेशल इंटरव्ह्यू
No Result
View All Result
  • होम
  • सिटी हेडलाइन्स
  • पॉलिटिक्‍स
  • सिटी क्राईम
  • एक्‍सक्‍लुझिव्‍ह
  • उद्योग-व्यवसाय
  • सिटी डायरी
  • जिल्हा न्‍यूज
  • फिचर्स
  • एंटरटेनमेंट
  • राज्‍य-राष्ट्र स्‍पेशल
  • स्‍पेशल इंटरव्ह्यू
No Result
View All Result
No Result
View All Result
  • होम
  • सिटी हेडलाइन्स
  • पॉलिटिक्‍स
  • सिटी क्राईम
  • एक्‍सक्‍लुझिव्‍ह
  • उद्योग-व्यवसाय
  • सिटी डायरी
  • जिल्हा न्‍यूज
  • फिचर्स
  • एंटरटेनमेंट
  • राज्‍य-राष्ट्र स्‍पेशल
  • स्‍पेशल इंटरव्ह्यू
Home सिटी डायरी

‘आबा’साठी छत्रपती संभाजीनगरची ११ गावे, जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना दिलेत हे निर्देश

‘आबा’साठी छत्रपती संभाजीनगरची ११ गावे, जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना दिलेत हे निर्देश
बातमी फेसबुकवर शेअर कराबातमी X वर शेअर कराबातमी मित्राला व्हॉट्‌स ॲप करा

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : आदिवासी समुदायांचे सशक्तीकरण करण्यासाठी प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान राबविण्यात येत आहे. त्यात जिल्ह्यातील ११ गावांचा समावेश करण्यात आला आहे. या गावांमध्ये या अभियानाविषयी १५ ते ३० जून या कालावधीत जनजागृती केली जाणार आहे. या अभियानात सर्व संबंधित विभागांनी सक्रिय सहभागी व्हावे व अभियानाचा लाभ आदिवासींपर्यंत पोहोचवावा, असे निर्देश आज, १० जूनला जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.

जिल्ह्यातील ११ गावांचा समावेश
प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानात राज्यातील ३२ जिल्ह्यांमधील २१४ तालुक्यांमधील ४९७५ गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ४ तालुक्यातील ११ गावांचा समावेश आहे. त्यात कन्नड तालुक्यातील अंबाला, चिवली, सोयगाव तालुक्यातील दस्तपूर, टिटवी, सिल्लोड तालुक्यातील हळदा, दकाला, रेलगाव, सासुरवाडा, आमसरी, वडाळी, खुलताबाद तालुक्यातील मिरगुडी बुद्रूक या गावांचा समावेश करण्यात आला आहे.

१५ ते ३० जून दरम्यान गावांमध्ये जाऊन जनजागृती
या गावांमध्ये १५ ते ३० जून दरम्यान जनजागृती केली जाणार आहे. या संदर्भात आज जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी चेतना मोरे, सहायक प्रकल्प अधिकारी भागवत कदम, डॉ. उद्धव वायाळ, निवासी उपजिल्हाधिकारी संगिता राठोड, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रविण फुलारी, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सुरेश वराडे, सहायक अयुक्त पशुसंवर्धन डॉ. असरार अहमद, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. वैशाली पाटील, जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी अभिजीत आलटे, कार्यकारी अभियंता एस.बी.काकड, डॉ. सारिका लांडगे, डॉ. महेश लढ्ढा, सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय डॉ. मधुरीमा जाधव आदी उपस्थित होते.

विविध योजनांचा लाभ
आदिवासी जमातींच्या आर्थिक व सामाजिक विकासाकरिता धरती आबा जनजातीय अउन्नत ग्राम अभियान ही योजना केंद्रशासनामार्फत राबविली जाते. त्यासाठी २५ प्राधान्य क्षेत्रे व १७ मंत्रालये निश्चित करण्यात आली असून त्याच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय समिती तयार करण्यात आल्या आहेत. आदिवासींच्या विकासासाठी असणाऱ्या योजनांचा लाभ शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचविणे, आदिवासी क्षेत्रात सेवा व पायाभुत सुविधा पोहोचविणे हा या उपक्रमाचा उद्देश असून प्रत्यक्ष गावात जाऊन शिबिरे आयोजीत करुन आधार कार्ड, आयुष्मान भारत कार्ड, जात प्रमाणपत्र, पीएम किसान, जनधन खाते आदी सेवा पुरविणे. तसेच सिकलसेल आजाराविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच आरोग्य, अन्न, पंचायत राज, ग्रामिण विकास, सामाजिक न्याय, कृषी महसूल आदी विभागांमार्फत दिल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. जिल्ह्यात हे अभियान राबविण्यासाठी सर्व संबंधित विभागांच्या सर्व अधिकाऱ्यांनी गावपातळीवर जाऊन आपापल्या विभागाच्या योजनांचा लाभ देण्याबाबतच्या सद्य:स्थितीचे अवलोकन करून पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी नियोजन करावे,असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले.

Previous Post

हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याचे खोटेच सांगून सासऱ्याला कारमध्येच तडफडत मारून टाकले!; मोठ्या जावयाने क्रूरतेची सीमा गाठली, छत्रपती संभाजीनगर हादरले!

Next Post

छ. संभाजीनगरात आता ‘फेरफार’ होणार झटपट, जिल्हाधिकाऱ्यांची सुधारित कार्यपद्धती लागू

Next Post
प्रतिबंधात्मक आदेश जारी

छ. संभाजीनगरात आता 'फेरफार' होणार झटपट, जिल्हाधिकाऱ्यांची सुधारित कार्यपद्धती लागू

लहानपणी एकमेकांना घासातला घास देणारे बहीण-भाऊ जमिनीच्या छोट्यशा तुकड्यासाठी एकमेकांच्या जिवावर उठले!, जाधववाडीत काय घडलं…

लहानपणी एकमेकांना घासातला घास देणारे बहीण-भाऊ जमिनीच्या छोट्यशा तुकड्यासाठी एकमेकांच्या जिवावर उठले!, जाधववाडीत काय घडलं…

कारला हायवाने २० फूट फरपटत नेले, सिल्लोडमधील थरारक घटना

वाकडीतिकडी सुसाट आलेल्या दुचाकीने १७ वर्षीय तरुणीला उडवले, दूरवर फेकली गेल्याने जखमी, बजाजनगरातील घटना

Recent News

लग्‍न ठरल्याने प्रियकरासोबत तरुणीची बोलचाल बंद, त्‍याने तिचे आक्षेपार्ह फोटो केले व्हायरल, ती अल्पवयीन असल्यापासून दोघांत होते शरीरसंबंध

लग्‍न ठरल्याने प्रियकरासोबत तरुणीची बोलचाल बंद, त्‍याने तिचे आक्षेपार्ह फोटो केले व्हायरल, ती अल्पवयीन असल्यापासून दोघांत होते शरीरसंबंध

June 20, 2025
हायसिक्युरिटी नंबर प्लेट बसविण्याची मुदत आता १५ ऑगस्टपर्यंत!, छ. संभाजीनगरात आजपर्यंत ६० हजार वाहनांनाच नंबर प्लेट

हायसिक्युरिटी नंबर प्लेट बसविण्याची मुदत आता १५ ऑगस्टपर्यंत!, छ. संभाजीनगरात आजपर्यंत ६० हजार वाहनांनाच नंबर प्लेट

June 20, 2025
लाडसावंगीत ४ दुकाने फोडली, पण चोरी काही नाही गेले…व्यापारी असं पोलिसांना का म्हणाले…

लाडसावंगीत ४ दुकाने फोडली, पण चोरी काही नाही गेले…व्यापारी असं पोलिसांना का म्हणाले…

June 20, 2025
५ सोप्या पद्धती… विजेच्या वेगाने चालेल मोबाइल इंटरनेट

५ सोप्या पद्धती… विजेच्या वेगाने चालेल मोबाइल इंटरनेट

June 20, 2025
छत्रपती संभाजीनगर सिटी न्‍यूज

© 2024 Chhatrapati Sambhajinagar City News |

Contact us : cscndesk@gmail.com

  • About us
  • Privacy policy
  • Disclaimer policy
  • Contact us

Follow Us

मजकूर कॉपी केल्यापेक्षा ही बातमी जशीच्या तशी शेअर करा. धन्यवाद - आयटी टीम, CSCN

No Result
View All Result
  • होम
  • सिटी हेडलाइन्स
  • पॉलिटिक्‍स
  • सिटी क्राईम
  • एक्‍सक्‍लुझिव्‍ह
  • उद्योग-व्यवसाय
  • सिटी डायरी
  • जिल्हा न्‍यूज
  • फिचर्स
  • एंटरटेनमेंट
  • राज्‍य-राष्ट्र स्‍पेशल
  • स्‍पेशल इंटरव्ह्यू

© 2024 Chhatrapati Sambhajinagar City News |