- Marathi News
- सिटी क्राईम
- वाळूज सिडको महानगर १ कमानीजवळ ३ वाहनांचा विचित्र अपघात, दोन महागड्या कारचे मोठे नुकसान, ३ महिला जखमी...
वाळूज सिडको महानगर १ कमानीजवळ ३ वाहनांचा विचित्र अपघात, दोन महागड्या कारचे मोठे नुकसान, ३ महिला जखमी
On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील सिडको महानगर १ च्या कमानीजवळ ३ वाहनांचा विचित्र अपघात झाला. टेम्पोने मागून अर्टिगा कारला धडक दिली. अर्टिका कार समोरच्या इनोव्हाला धडकली. यात अर्टिगा आणि इनोव्हा दोन्ही कारचे मोठे नुकसान झाले. अर्टिगा कारमधील ३ महिला जखमी झाल्या आहेत. ही घटना रविवारी (८ जून) सकाळी साडेअकराला घडली. बाबासाहेब विश्वनाथ बनसोडे […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील सिडको महानगर १ च्या कमानीजवळ ३ वाहनांचा विचित्र अपघात झाला. टेम्पोने मागून अर्टिगा कारला धडक दिली. अर्टिका कार समोरच्या इनोव्हाला धडकली. यात अर्टिगा आणि इनोव्हा दोन्ही कारचे मोठे नुकसान झाले. अर्टिगा कारमधील ३ महिला जखमी झाल्या आहेत. ही घटना रविवारी (८ जून) सकाळी साडेअकराला घडली.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
30 Jul 2025 20:45:05
मुंबई (सीएससीएन न्यूजडेस्क) : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राज्य कार्यकारिणी जाहीर केल्यानंतर काँग्रेसने आता १३ जिल्ह्यांमध्ये अध्यक्षांची नियुक्ती केली...