Monday, May 12, 2025
  • होम
  • सिटी हेडलाइन्स
  • पॉलिटिक्‍स
  • सिटी क्राईम
  • एक्‍सक्‍लुझिव्‍ह
  • उद्योग-व्यवसाय
  • सिटी डायरी
  • जिल्हा न्‍यूज
  • फिचर्स
  • एंटरटेनमेंट
  • राज्‍य-राष्ट्र स्‍पेशल
  • स्‍पेशल इंटरव्ह्यू
No Result
View All Result
  • होम
  • सिटी हेडलाइन्स
  • पॉलिटिक्‍स
  • सिटी क्राईम
  • एक्‍सक्‍लुझिव्‍ह
  • उद्योग-व्यवसाय
  • सिटी डायरी
  • जिल्हा न्‍यूज
  • फिचर्स
  • एंटरटेनमेंट
  • राज्‍य-राष्ट्र स्‍पेशल
  • स्‍पेशल इंटरव्ह्यू
No Result
View All Result
No Result
View All Result
  • होम
  • सिटी हेडलाइन्स
  • पॉलिटिक्‍स
  • सिटी क्राईम
  • एक्‍सक्‍लुझिव्‍ह
  • उद्योग-व्यवसाय
  • सिटी डायरी
  • जिल्हा न्‍यूज
  • फिचर्स
  • एंटरटेनमेंट
  • राज्‍य-राष्ट्र स्‍पेशल
  • स्‍पेशल इंटरव्ह्यू
Home सिटी क्राईम

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने पोटात खुपसला चाकू, युवकाची प्रकृती गंभीर, मिलिंदनगरातील घटना

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने पोटात खुपसला चाकू, युवकाची प्रकृती गंभीर, मिलिंदनगरातील घटना
बातमी फेसबुकवर शेअर कराबातमी X वर शेअर कराबातमी मित्राला व्हॉट्‌स ॲप करा

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने चिडून दारूड्याने युवकाच्या पोटात चाकू खुपसला. युवकावर घाटी रुग्णालयात दाखल केले असून, त्‍याची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना उस्मानपुऱ्यातील मिलिंदनगरातील गल्ली नं. ३ मध्ये रविवारी (२७ एप्रिल) सकाळी नऊला घडली.

संतोष देविदास घोरपडे (रा. मिलिंदनगर गल्ली नं. ३) असे गंभीर जखमीचे नाव आहे. त्‍याचा भाऊ विजय देविदास घोरपडे (वय ३२) याच्या तक्रारीवरून हल्लेखोर दारूडा राजू रतन खरे याच्याविरुद्ध उस्मानपुरा पोलिसांनी आज, २८ एप्रिलला गुन्हा दाखल केला आहे. संतोष व विजय हे गल्लीत उभे असताना राजू तिथे आला. त्‍याने संतोषला दारू पिण्यासाठी पैसे मागितले. संतोषने त्‍याला नकार दिला असता चिडून राजूने जवळील चाकूने त्‍याच्या पोटात भोसकले. संतोष रक्‍तबंबाळ होऊन कोसळला. विजयने त्‍याला तातडीने घाटी रुग्णालयात दाखल केले. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे करत आहेत.

Previous Post

खासगी सावकारांचा कहर : अख्ख्या कुटुंबाचे अपहरण करून डांबले, मुलीवर बलात्‍काराची धमकी देत पित्‍याला बेदम मारहाण, पोलिसांनी सिनेस्‍टाइल केली सुटका!; वाळूज महानगरातील थरार

Next Post

महत्त्वाची बातमी : पैठण येथील श्रीमहानुभाव दत्त मंदिर विकास आराखड्यास उच्चाधिकार समितीची मान्यता

आरटीओ, घाटीच्या डॉक्‍टरांना हाताशी धरून बनवेगिरी; पतीच्या मृत्‍यूनंतर अलिशान गाड्या पत्‍नीकडे येण्याऐवजी गेल्या दीर, सासऱ्याकडे!; छ. संभाजीनगरातील प्रकार

आरटीओ, घाटीच्या डॉक्‍टरांना हाताशी धरून बनवेगिरी; पतीच्या मृत्‍यूनंतर अलिशान गाड्या पत्‍नीकडे येण्याऐवजी गेल्या दीर, सासऱ्याकडे!; छ. संभाजीनगरातील प्रकार

भरधाव कारने दुचाकीला उडवले, काकूचा मृत्‍यू, पुतण्या गंभीर जखमी, पैठण तालुक्‍यातील दुर्घटना

भरधाव कारने दुचाकीला उडवले, काकूचा मृत्‍यू, पुतण्या गंभीर जखमी, पैठण तालुक्‍यातील दुर्घटना

Recent News

रुद्र हॉटेलच्या मालकावर हल्ला, तिसगाव रोडवरील घटना, बेदम मारहाण करून हल्लेखोर गेले पळून…

तीक्ष्ण वस्‍तूने वार करून तरुणाला केले जखमी, तिघांचे कृत्‍य, समतानगरातील घटना

May 12, 2025
विटभट्टीवर काम करणाऱ्या दाम्‍पत्‍याची १५ वर्षीय मुलगी बेपत्ता, आईची वाळूज पोलिसांत तक्रार

शिवशंकर कॉलनीतून अल्पवयीन मुलीचे अपहरण

May 12, 2025
शिवाजीनगरातील उद्योग विश्व अपार्टमेंटमधील दुकानात चालणाऱ्या गोरखधंद्यावर छापा

शिवाजीनगरातील उद्योग विश्व अपार्टमेंटमधील दुकानात चालणाऱ्या गोरखधंद्यावर छापा

May 12, 2025
बांधकाम कंत्राटदार अमोल पवार, बाळासाहेब पवार, तेजस्वी पवार निघाले फ्रॉड!; रुग्णालय बांधकामासाठी पावणेदोन कोटी घेतले, बांधकामाचा पत्ता नाही, वरून धमक्या…

छत्रपती संभाजीनगरमध्ये मदरशातून दोन मुलांचे अपहरण झाल्याने खळबळ

May 12, 2025
छत्रपती संभाजीनगर सिटी न्‍यूज

© 2024 Chhatrapati Sambhajinagar City News |

Contact us : cscndesk@gmail.com

  • About us
  • Privacy policy
  • Disclaimer policy
  • Contact us

Follow Us

मजकूर कॉपी केल्यापेक्षा ही बातमी जशीच्या तशी शेअर करा. धन्यवाद - आयटी टीम, CSCN