Monday, May 12, 2025
  • होम
  • सिटी हेडलाइन्स
  • पॉलिटिक्‍स
  • सिटी क्राईम
  • एक्‍सक्‍लुझिव्‍ह
  • उद्योग-व्यवसाय
  • सिटी डायरी
  • जिल्हा न्‍यूज
  • फिचर्स
  • एंटरटेनमेंट
  • राज्‍य-राष्ट्र स्‍पेशल
  • स्‍पेशल इंटरव्ह्यू
No Result
View All Result
  • होम
  • सिटी हेडलाइन्स
  • पॉलिटिक्‍स
  • सिटी क्राईम
  • एक्‍सक्‍लुझिव्‍ह
  • उद्योग-व्यवसाय
  • सिटी डायरी
  • जिल्हा न्‍यूज
  • फिचर्स
  • एंटरटेनमेंट
  • राज्‍य-राष्ट्र स्‍पेशल
  • स्‍पेशल इंटरव्ह्यू
No Result
View All Result
No Result
View All Result
  • होम
  • सिटी हेडलाइन्स
  • पॉलिटिक्‍स
  • सिटी क्राईम
  • एक्‍सक्‍लुझिव्‍ह
  • उद्योग-व्यवसाय
  • सिटी डायरी
  • जिल्हा न्‍यूज
  • फिचर्स
  • एंटरटेनमेंट
  • राज्‍य-राष्ट्र स्‍पेशल
  • स्‍पेशल इंटरव्ह्यू
Home सिटी क्राईम

भाचा पाहुणा म्हणून आला अन्‌ मामाची अल्पवयीन मुलगी पळवली!; मुकुंदनगरातील घटना

सैराट… प्रियकराने १५ वर्षीय मुलीला हॉस्पिटलसमोरून पळवले, २ मित्र सल्ल्या, लंगड्याच्या भूमिकेत…, वाळूज MIDC तील खळबळजनक घटना, युगुलाला नगरला सोडून दोन्ही मित्र गावी परतले…
बातमी फेसबुकवर शेअर कराबातमी X वर शेअर कराबातमी मित्राला व्हॉट्‌स ॲप करा

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मुकुंदवाडी परिसरातील मुकुंदनगरात एका भाचाने कमालच केली. मामाकडे पाहुणा म्हणून राहायला आला आणि मामाची १४ वर्षांची मुलगी पळवून नेली. ही घटना रविवारी (२७ एप्रिल) सकाळी समोर आली आहे. मुकुंदवाडी पोलिसांनी मामीच्या तक्रारीवरून भाचाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

३३ वर्षीय महिलेने या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्‍यांचे पती रिक्षा चालवतात. २२ एप्रिलला त्‍यांच्या चुलत नणंदेचा मुलगा नेहाल चिरंजीव भोसले हा वाशिम येथून त्याची मोटारसायकल घेऊन त्‍यांच्याकडे पाहुणा म्हणून आला होता. रविवारी सकाळी सातला सर्व जण झोपलेले असताना गाडीचा आवाज आल्याने मुलीची आई उठली. त्‍यांनी घराबाहेर येऊन बघितले असता नेहाल भोसले यांची मोटारसायकल दिसली नाही. त्यांनी घरात येऊन पाहिले असता नेहालसुद्धा घरात नव्हता. मोठी मुलगीही घरात नव्हती. त्‍यांनी पतीला झोपेतून उठवून मुलगी व नेहाल घरात नसल्याचे सांगितले. नंतर या दाम्‍पत्‍याने नेहाल व मुलीचा नातेवाइकांकडे व आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला असता. मात्र दोघे कोठेही मिळून आले नाही. अखेर मामीने भाचा नेहालविरुद्ध मुकुंदवाडी पोलिसांत तक्रार दाखल केली. नेहाल याने मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याचे तक्रारीत म्‍हटले आहे. मुलगी सातवीत शिकते. पोलिसांनी नेहालविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पुष्पा बोचरे करत आहेत.

Previous Post

अक्षय तृतीयेचा मुहूर्त : बालविवाह विरोधी पथके सतर्क; जवळपास होणाऱ्या बालविवाहांची माहिती कळविण्याचे प्रशासनाचे आवाहन

Next Post

खासगी सावकारांचा कहर : अख्ख्या कुटुंबाचे अपहरण करून डांबले, मुलीवर बलात्‍काराची धमकी देत पित्‍याला बेदम मारहाण, पोलिसांनी सिनेस्‍टाइल केली सुटका!; वाळूज महानगरातील थरार

Next Post

खासगी सावकारांचा कहर : अख्ख्या कुटुंबाचे अपहरण करून डांबले, मुलीवर बलात्‍काराची धमकी देत पित्‍याला बेदम मारहाण, पोलिसांनी सिनेस्‍टाइल केली सुटका!; वाळूज महानगरातील थरार

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने पोटात खुपसला चाकू, युवकाची प्रकृती गंभीर, मिलिंदनगरातील घटना

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने पोटात खुपसला चाकू, युवकाची प्रकृती गंभीर, मिलिंदनगरातील घटना

महत्त्वाची बातमी : पैठण येथील श्रीमहानुभाव दत्त मंदिर विकास आराखड्यास उच्चाधिकार समितीची मान्यता

महत्त्वाची बातमी : पैठण येथील श्रीमहानुभाव दत्त मंदिर विकास आराखड्यास उच्चाधिकार समितीची मान्यता

Recent News

रुद्र हॉटेलच्या मालकावर हल्ला, तिसगाव रोडवरील घटना, बेदम मारहाण करून हल्लेखोर गेले पळून…

तीक्ष्ण वस्‍तूने वार करून तरुणाला केले जखमी, तिघांचे कृत्‍य, समतानगरातील घटना

May 12, 2025
विटभट्टीवर काम करणाऱ्या दाम्‍पत्‍याची १५ वर्षीय मुलगी बेपत्ता, आईची वाळूज पोलिसांत तक्रार

शिवशंकर कॉलनीतून अल्पवयीन मुलीचे अपहरण

May 12, 2025
शिवाजीनगरातील उद्योग विश्व अपार्टमेंटमधील दुकानात चालणाऱ्या गोरखधंद्यावर छापा

शिवाजीनगरातील उद्योग विश्व अपार्टमेंटमधील दुकानात चालणाऱ्या गोरखधंद्यावर छापा

May 12, 2025
बांधकाम कंत्राटदार अमोल पवार, बाळासाहेब पवार, तेजस्वी पवार निघाले फ्रॉड!; रुग्णालय बांधकामासाठी पावणेदोन कोटी घेतले, बांधकामाचा पत्ता नाही, वरून धमक्या…

छत्रपती संभाजीनगरमध्ये मदरशातून दोन मुलांचे अपहरण झाल्याने खळबळ

May 12, 2025
छत्रपती संभाजीनगर सिटी न्‍यूज

© 2024 Chhatrapati Sambhajinagar City News |

Contact us : cscndesk@gmail.com

  • About us
  • Privacy policy
  • Disclaimer policy
  • Contact us

Follow Us

मजकूर कॉपी केल्यापेक्षा ही बातमी जशीच्या तशी शेअर करा. धन्यवाद - आयटी टीम, CSCN

No Result
View All Result
  • होम
  • सिटी हेडलाइन्स
  • पॉलिटिक्‍स
  • सिटी क्राईम
  • एक्‍सक्‍लुझिव्‍ह
  • उद्योग-व्यवसाय
  • सिटी डायरी
  • जिल्हा न्‍यूज
  • फिचर्स
  • एंटरटेनमेंट
  • राज्‍य-राष्ट्र स्‍पेशल
  • स्‍पेशल इंटरव्ह्यू

© 2024 Chhatrapati Sambhajinagar City News |