Monday, May 12, 2025
  • होम
  • सिटी हेडलाइन्स
  • पॉलिटिक्‍स
  • सिटी क्राईम
  • एक्‍सक्‍लुझिव्‍ह
  • उद्योग-व्यवसाय
  • सिटी डायरी
  • जिल्हा न्‍यूज
  • फिचर्स
  • एंटरटेनमेंट
  • राज्‍य-राष्ट्र स्‍पेशल
  • स्‍पेशल इंटरव्ह्यू
No Result
View All Result
  • होम
  • सिटी हेडलाइन्स
  • पॉलिटिक्‍स
  • सिटी क्राईम
  • एक्‍सक्‍लुझिव्‍ह
  • उद्योग-व्यवसाय
  • सिटी डायरी
  • जिल्हा न्‍यूज
  • फिचर्स
  • एंटरटेनमेंट
  • राज्‍य-राष्ट्र स्‍पेशल
  • स्‍पेशल इंटरव्ह्यू
No Result
View All Result
No Result
View All Result
  • होम
  • सिटी हेडलाइन्स
  • पॉलिटिक्‍स
  • सिटी क्राईम
  • एक्‍सक्‍लुझिव्‍ह
  • उद्योग-व्यवसाय
  • सिटी डायरी
  • जिल्हा न्‍यूज
  • फिचर्स
  • एंटरटेनमेंट
  • राज्‍य-राष्ट्र स्‍पेशल
  • स्‍पेशल इंटरव्ह्यू
Home सिटी क्राईम

सिडको एन ९ मधून १६ वर्षीय मुलीचे अपहरण

आठवीत शिकणारी मुलगी घरातून निघून गेली, दुसऱ्या दिवशी वडिलांनी शोधून घरी आणली, परत गायब झाली…!
बातमी फेसबुकवर शेअर कराबातमी X वर शेअर कराबातमी मित्राला व्हॉट्‌स ॲप करा

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सिडको एन ९ पवननगर येथून १६ वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आल्याची घटना आज, २८ एप्रिलला समोर आली आहे. मुलीच्या वडिलांनी सिडको पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्‍यावरून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून मुलीचा शोध सुरू केला आहे.

तक्रारीनुसार, त्‍यांची मुलगी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ११ वीला शिकते. आज पहाटे तीनला ते कुटुंबासह त्र्यंबकेश्वरहून धार्मिक कार्यक्रम करून घरी परतले. सर्व एकाच रूममध्ये झोपले असताना सकाळी सहाला मुलीची आई झोपेतून उठली असता मुलगी दिसून आली नाही. त्‍यांनी घरात पाहिले, परिसरात शोधले, मात्र मुलगी कुठेच दिसून आली नाही. तिचेतिचे कुणीतरी अपहरण केल्याच्या शक्‍यतेने पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार येडूबा तेलुरे करत आहेत.

Previous Post

भाजप शहराध्यक्षपदी बोराळकर कायम राहणार की नवा मिळणार?

Next Post

कारच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्‍यू, खुलताबाद तालुक्‍यातील दुर्घटना

Next Post
कारच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्‍यू, खुलताबाद तालुक्‍यातील दुर्घटना

कारच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्‍यू, खुलताबाद तालुक्‍यातील दुर्घटना

एका कमेंटमुळे १ सेकंदात सगळं संपतं, म्हणून सतर्क राहावं!; अभिनेता इमरान हाश्मीची विशेष मुलाखत

एका कमेंटमुळे १ सेकंदात सगळं संपतं, म्हणून सतर्क राहावं!; अभिनेता इमरान हाश्मीची विशेष मुलाखत

कौर्याचा कळस… संशयाचे भूत मानगुटीवरच! शिक्षक पती शाळेत जाताना तिला घरात कोंडून जायचा… चारित्र्यावर संशय घेऊन करायचा बेदम मारहाण!, सोयगावच्या २३ वर्षीय तरुणीने पोलिसांना सांगितली आपबिती

२६ वर्षीय विवाहितेचा छळ, पती, सासूविरुद्ध गुन्हा दाखल, वाळूज MIDC तील घटना

Recent News

रुद्र हॉटेलच्या मालकावर हल्ला, तिसगाव रोडवरील घटना, बेदम मारहाण करून हल्लेखोर गेले पळून…

तीक्ष्ण वस्‍तूने वार करून तरुणाला केले जखमी, तिघांचे कृत्‍य, समतानगरातील घटना

May 12, 2025
विटभट्टीवर काम करणाऱ्या दाम्‍पत्‍याची १५ वर्षीय मुलगी बेपत्ता, आईची वाळूज पोलिसांत तक्रार

शिवशंकर कॉलनीतून अल्पवयीन मुलीचे अपहरण

May 12, 2025
शिवाजीनगरातील उद्योग विश्व अपार्टमेंटमधील दुकानात चालणाऱ्या गोरखधंद्यावर छापा

शिवाजीनगरातील उद्योग विश्व अपार्टमेंटमधील दुकानात चालणाऱ्या गोरखधंद्यावर छापा

May 12, 2025
बांधकाम कंत्राटदार अमोल पवार, बाळासाहेब पवार, तेजस्वी पवार निघाले फ्रॉड!; रुग्णालय बांधकामासाठी पावणेदोन कोटी घेतले, बांधकामाचा पत्ता नाही, वरून धमक्या…

छत्रपती संभाजीनगरमध्ये मदरशातून दोन मुलांचे अपहरण झाल्याने खळबळ

May 12, 2025
छत्रपती संभाजीनगर सिटी न्‍यूज

© 2024 Chhatrapati Sambhajinagar City News |

Contact us : cscndesk@gmail.com

  • About us
  • Privacy policy
  • Disclaimer policy
  • Contact us

Follow Us

मजकूर कॉपी केल्यापेक्षा ही बातमी जशीच्या तशी शेअर करा. धन्यवाद - आयटी टीम, CSCN

No Result
View All Result
  • होम
  • सिटी हेडलाइन्स
  • पॉलिटिक्‍स
  • सिटी क्राईम
  • एक्‍सक्‍लुझिव्‍ह
  • उद्योग-व्यवसाय
  • सिटी डायरी
  • जिल्हा न्‍यूज
  • फिचर्स
  • एंटरटेनमेंट
  • राज्‍य-राष्ट्र स्‍पेशल
  • स्‍पेशल इंटरव्ह्यू

© 2024 Chhatrapati Sambhajinagar City News |