Monday, May 12, 2025
  • होम
  • सिटी हेडलाइन्स
  • पॉलिटिक्‍स
  • सिटी क्राईम
  • एक्‍सक्‍लुझिव्‍ह
  • उद्योग-व्यवसाय
  • सिटी डायरी
  • जिल्हा न्‍यूज
  • फिचर्स
  • एंटरटेनमेंट
  • राज्‍य-राष्ट्र स्‍पेशल
  • स्‍पेशल इंटरव्ह्यू
No Result
View All Result
  • होम
  • सिटी हेडलाइन्स
  • पॉलिटिक्‍स
  • सिटी क्राईम
  • एक्‍सक्‍लुझिव्‍ह
  • उद्योग-व्यवसाय
  • सिटी डायरी
  • जिल्हा न्‍यूज
  • फिचर्स
  • एंटरटेनमेंट
  • राज्‍य-राष्ट्र स्‍पेशल
  • स्‍पेशल इंटरव्ह्यू
No Result
View All Result
No Result
View All Result
  • होम
  • सिटी हेडलाइन्स
  • पॉलिटिक्‍स
  • सिटी क्राईम
  • एक्‍सक्‍लुझिव्‍ह
  • उद्योग-व्यवसाय
  • सिटी डायरी
  • जिल्हा न्‍यूज
  • फिचर्स
  • एंटरटेनमेंट
  • राज्‍य-राष्ट्र स्‍पेशल
  • स्‍पेशल इंटरव्ह्यू
Home सिटी क्राईम

निराला बाजार येथील ब्‍लू हॉक रेडिमेड कपड्यांच्या दुकानात चोरट्यांची शॉपिंग!

सिडकोतील रेणुका माता मंदिराजवळ मोठी घरफोडी!
बातमी फेसबुकवर शेअर कराबातमी X वर शेअर कराबातमी मित्राला व्हॉट्‌स ॲप करा

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : निराला बाजार येथील ब्‍लू हॉक ही रेडिमेड कपड्यांची दुकान फोडून चोरट्यांनी २७ हजार रुपयांचे नवे रेडिमेड कपडे आणि गल्ल्यातील २० हजार रुपये, २ नवीन सीसीटीव्ही कॅमेरे, ५ हजारांचा डिव्हीआर आदी साहित्‍य लंपास केले. ही घटना शनिवारी (२६ एप्रिल) सकाळी आठला समोर आली.

दुकानमालक नफीस खान अफीस खान (रा. खोकडपुरा, पैठणगेट) यांनी चोरीची तक्रार क्रांती चौक पोलीस ठाण्यात केली आहे. त्‍यावरून पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनुसरा, खान हे शुक्रवारी रात्री साडेदहाला दुकान बंद करून गेले होते. शनिवारी सकाळी आठला दुकान उघडायला अाले असता शटर खालून उचकटलेले दिसले. याच परिसरातील मोहम्‍मद बिलाल मोहम्‍मद बिजान यांच्या मुंबई फॅशन रेडिमेड कापड दुकानातून जीन्स व शर्टची चोरी झाली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुधाकर पाटील करत आहेत.

Previous Post

देशात वैद्यकीय पर्यटनाच्या माध्यमातून नवे क्षेत्र खुले; केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांचे छ. संभाजीनगरात प्रतिपादन

Next Post

मध्यवर्ती बसस्थानकाच्या गेटवरच युवकाला टवाळखोरांनी लुटले

Next Post

मध्यवर्ती बसस्थानकाच्या गेटवरच युवकाला टवाळखोरांनी लुटले

लव्ह जिहाद : प्रेमाच्या जाळ्यात ओढून हॉटेलवर नेत २५ वर्षीय तरुणीवर वारंवार बलात्‍कार; नंतर गोमांस खाण्यास, बुरखा घालण्यास हट्ट!; तिने नकार देताच फोटो केले व्हायरल… छत्रपती संभाजीनगरच्या घटनेने खळबळ

छ. संभाजीनगरात लव्ह जिहादची दुसरी घटना : १४ वर्षांची असल्यापासून लैंगिक अत्‍याचार, १९ ची होताच तिचे धर्मांतर घडवून लग्‍न केले, नंतर बेदम मारहाण करून हाकलून दिले!; पत्‍नी, चार मुले असतानाही अल्पवयीन मुलीवर फेकले होते प्रेम जाळे!!

या कारणामुळे घडली २२ वर्षीय तरुणीची आत्‍महत्‍या!; पोलिसांत आरोप, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

पहिला दारूडा, दुसरा 'इंटरकास्ट'वाला त्याच्यापेक्षा एक पाऊल पुढे; रोज पिऊन यायचा अन्‌ तिला कुटत बसायचा… विवाहितेची आत्‍महत्‍या, छ. संभाजीनगरची घटना

Recent News

सुसाट ट्रक बनला काळ… दुचाकीस्वार पोलीस पतीला ५०० फूट फरपटत नेले, जागीच मृत्‍यू, वाळूज MIDC तील कामगार चौकातील भीषण अपघात

सुसाट ट्रक बनला काळ… दुचाकीस्वार पोलीस पतीला ५०० फूट फरपटत नेले, जागीच मृत्‍यू, वाळूज MIDC तील कामगार चौकातील भीषण अपघात

May 12, 2025
रुद्र हॉटेलच्या मालकावर हल्ला, तिसगाव रोडवरील घटना, बेदम मारहाण करून हल्लेखोर गेले पळून…

तीक्ष्ण वस्‍तूने वार करून तरुणाला केले जखमी, तिघांचे कृत्‍य, समतानगरातील घटना

May 12, 2025
विटभट्टीवर काम करणाऱ्या दाम्‍पत्‍याची १५ वर्षीय मुलगी बेपत्ता, आईची वाळूज पोलिसांत तक्रार

शिवशंकर कॉलनीतून अल्पवयीन मुलीचे अपहरण

May 12, 2025
शिवाजीनगरातील उद्योग विश्व अपार्टमेंटमधील दुकानात चालणाऱ्या गोरखधंद्यावर छापा

शिवाजीनगरातील उद्योग विश्व अपार्टमेंटमधील दुकानात चालणाऱ्या गोरखधंद्यावर छापा

May 12, 2025
छत्रपती संभाजीनगर सिटी न्‍यूज

© 2024 Chhatrapati Sambhajinagar City News |

Contact us : cscndesk@gmail.com

  • About us
  • Privacy policy
  • Disclaimer policy
  • Contact us

Follow Us

मजकूर कॉपी केल्यापेक्षा ही बातमी जशीच्या तशी शेअर करा. धन्यवाद - आयटी टीम, CSCN

No Result
View All Result
  • होम
  • सिटी हेडलाइन्स
  • पॉलिटिक्‍स
  • सिटी क्राईम
  • एक्‍सक्‍लुझिव्‍ह
  • उद्योग-व्यवसाय
  • सिटी डायरी
  • जिल्हा न्‍यूज
  • फिचर्स
  • एंटरटेनमेंट
  • राज्‍य-राष्ट्र स्‍पेशल
  • स्‍पेशल इंटरव्ह्यू

© 2024 Chhatrapati Sambhajinagar City News |