Monday, May 12, 2025
  • होम
  • सिटी हेडलाइन्स
  • पॉलिटिक्‍स
  • सिटी क्राईम
  • एक्‍सक्‍लुझिव्‍ह
  • उद्योग-व्यवसाय
  • सिटी डायरी
  • जिल्हा न्‍यूज
  • फिचर्स
  • एंटरटेनमेंट
  • राज्‍य-राष्ट्र स्‍पेशल
  • स्‍पेशल इंटरव्ह्यू
No Result
View All Result
  • होम
  • सिटी हेडलाइन्स
  • पॉलिटिक्‍स
  • सिटी क्राईम
  • एक्‍सक्‍लुझिव्‍ह
  • उद्योग-व्यवसाय
  • सिटी डायरी
  • जिल्हा न्‍यूज
  • फिचर्स
  • एंटरटेनमेंट
  • राज्‍य-राष्ट्र स्‍पेशल
  • स्‍पेशल इंटरव्ह्यू
No Result
View All Result
No Result
View All Result
  • होम
  • सिटी हेडलाइन्स
  • पॉलिटिक्‍स
  • सिटी क्राईम
  • एक्‍सक्‍लुझिव्‍ह
  • उद्योग-व्यवसाय
  • सिटी डायरी
  • जिल्हा न्‍यूज
  • फिचर्स
  • एंटरटेनमेंट
  • राज्‍य-राष्ट्र स्‍पेशल
  • स्‍पेशल इंटरव्ह्यू
Home सिटी क्राईम

बेकायदा सावकार महावीर जैनविरुद्ध गुन्हा दाखल, प्रतिष्ठानावर सहकार खात्‍याची छापेमारी, छ. संभाजीनगरात खळबळ

महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, महायुती सरकारने सत्तेत येताच दिली भेट, महागाई भत्ता वाढवला
बातमी फेसबुकवर शेअर कराबातमी X वर शेअर कराबातमी मित्राला व्हॉट्‌स ॲप करा

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : व्याजाने दिलेले पैसे व्याजासह परत करूनही शेतकऱ्याला जमीन परत करण्यास टाळाटाळ करणाऱ्या अवैध सावकार महावीर मामचंद जैन याच्यासह त्‍याच्या कुटुंबीयांविरुद्ध सातारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्‍याच्याविरुद्ध सहकार खात्‍याने तक्रार दिली. त्‍याच्या प्रतिष्ठावरील छापेमारीत अवैध सावकारी केल्याचे अनेक कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

सहकार विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाष राठोड (वय ५३, रा. गारखेडा परिसर) हे उपनिबंधक कार्यालयात सहकार अधिकारी आहेत. १४ जून २०२४ रोजी सुरेश कडुबा पठाडे यांची तक्रार उपनिबंधक कार्यालयात प्राप्त झाली होती. पठाडे यांनी शेंद्रा येथील शेतजमीन ८० हजार रुपयांच्या कर्जासाठी महावीर दाम्पत्याकडे गहाण ठेवली होती. दरमहा ५ टक्के व्याज ठरले होते. कर्जाच्या बदल्यात जमिनीचे खरेदीखत करून देण्यात आले होते. मात्र खरेदीखताआधारे महावीर जैन हे सातबाऱ्याच्या उताऱ्यावर स्वतःचे नाव टाकणार नाहीत, असे ठरले होते. करारानुसार सर्व पैसे परत दिल्यानंतरही जैन यांनी जमीन परत देण्यास नकार दिला.

सहकार खात्‍याने या प्रकरणाची चौकशी केली. त्‍यात जैन याने बेकायदेशीर सावकारी व्यवसाय केल्याचे समोर आले. त्‍यामुळे व्यापारी महावीर मामचंद जैन, त्याची पत्नी सविता जैन, मुलगा सौरभ जैन यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सावकारी कायद्यानुसार सातारा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. या तक्रारीवरून पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांत तक्रार देण्यात आल्यानंतर लगेचच सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांनी जैनच्या वर्धमान गारमेंट्‌स व अन्य प्रतिष्ठानावर छापा मारला. शेकडो व्यवहारांची नोंद असलेली मोठी लाल डायरी, विविध जमिनींचे खरेदीखत, त्यांचे पुरावे, सावकारीतून वसूल केलेल्या रकमेच्या पावत्या, सातबारा उतारे व जमीन विक्री व्यवहारांचे दस्तावेज, कोरे बाँड व हमीपत्रे, विविध लोकांच्या नावे असलेली कर्जाची खाती व व्यवहार नोंदी छाप्यादरम्यान मिळून आल्याचे सहकार विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

Previous Post

गुलमंडीत मृतदेह आढळलेल्याची ओळख पटविण्याचे आवाहन

Next Post

पैठणमध्ये २० वर्षीय तरुणाची आत्‍महत्‍या

Next Post
पैठणमध्ये २० वर्षीय तरुणाची आत्‍महत्‍या

पैठणमध्ये २० वर्षीय तरुणाची आत्‍महत्‍या

छत्रपती संभाजीनगरात सुसज्ज कन्व्हेन्शन सेंटर उभारणार; ईव्ही क्लस्टरसाठी जागा देणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

छत्रपती संभाजीनगरात सुसज्ज कन्व्हेन्शन सेंटर उभारणार; ईव्ही क्लस्टरसाठी जागा देणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

देशात वैद्यकीय पर्यटनाच्या माध्यमातून नवे क्षेत्र खुले; केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांचे छ. संभाजीनगरात प्रतिपादन

देशात वैद्यकीय पर्यटनाच्या माध्यमातून नवे क्षेत्र खुले; केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांचे छ. संभाजीनगरात प्रतिपादन

Recent News

रुद्र हॉटेलच्या मालकावर हल्ला, तिसगाव रोडवरील घटना, बेदम मारहाण करून हल्लेखोर गेले पळून…

तीक्ष्ण वस्‍तूने वार करून तरुणाला केले जखमी, तिघांचे कृत्‍य, समतानगरातील घटना

May 12, 2025
विटभट्टीवर काम करणाऱ्या दाम्‍पत्‍याची १५ वर्षीय मुलगी बेपत्ता, आईची वाळूज पोलिसांत तक्रार

शिवशंकर कॉलनीतून अल्पवयीन मुलीचे अपहरण

May 12, 2025
शिवाजीनगरातील उद्योग विश्व अपार्टमेंटमधील दुकानात चालणाऱ्या गोरखधंद्यावर छापा

शिवाजीनगरातील उद्योग विश्व अपार्टमेंटमधील दुकानात चालणाऱ्या गोरखधंद्यावर छापा

May 12, 2025
बांधकाम कंत्राटदार अमोल पवार, बाळासाहेब पवार, तेजस्वी पवार निघाले फ्रॉड!; रुग्णालय बांधकामासाठी पावणेदोन कोटी घेतले, बांधकामाचा पत्ता नाही, वरून धमक्या…

छत्रपती संभाजीनगरमध्ये मदरशातून दोन मुलांचे अपहरण झाल्याने खळबळ

May 12, 2025
छत्रपती संभाजीनगर सिटी न्‍यूज

© 2024 Chhatrapati Sambhajinagar City News |

Contact us : cscndesk@gmail.com

  • About us
  • Privacy policy
  • Disclaimer policy
  • Contact us

Follow Us

मजकूर कॉपी केल्यापेक्षा ही बातमी जशीच्या तशी शेअर करा. धन्यवाद - आयटी टीम, CSCN

No Result
View All Result
  • होम
  • सिटी हेडलाइन्स
  • पॉलिटिक्‍स
  • सिटी क्राईम
  • एक्‍सक्‍लुझिव्‍ह
  • उद्योग-व्यवसाय
  • सिटी डायरी
  • जिल्हा न्‍यूज
  • फिचर्स
  • एंटरटेनमेंट
  • राज्‍य-राष्ट्र स्‍पेशल
  • स्‍पेशल इंटरव्ह्यू

© 2024 Chhatrapati Sambhajinagar City News |