Monday, May 12, 2025
  • होम
  • सिटी हेडलाइन्स
  • पॉलिटिक्‍स
  • सिटी क्राईम
  • एक्‍सक्‍लुझिव्‍ह
  • उद्योग-व्यवसाय
  • सिटी डायरी
  • जिल्हा न्‍यूज
  • फिचर्स
  • एंटरटेनमेंट
  • राज्‍य-राष्ट्र स्‍पेशल
  • स्‍पेशल इंटरव्ह्यू
No Result
View All Result
  • होम
  • सिटी हेडलाइन्स
  • पॉलिटिक्‍स
  • सिटी क्राईम
  • एक्‍सक्‍लुझिव्‍ह
  • उद्योग-व्यवसाय
  • सिटी डायरी
  • जिल्हा न्‍यूज
  • फिचर्स
  • एंटरटेनमेंट
  • राज्‍य-राष्ट्र स्‍पेशल
  • स्‍पेशल इंटरव्ह्यू
No Result
View All Result
No Result
View All Result
  • होम
  • सिटी हेडलाइन्स
  • पॉलिटिक्‍स
  • सिटी क्राईम
  • एक्‍सक्‍लुझिव्‍ह
  • उद्योग-व्यवसाय
  • सिटी डायरी
  • जिल्हा न्‍यूज
  • फिचर्स
  • एंटरटेनमेंट
  • राज्‍य-राष्ट्र स्‍पेशल
  • स्‍पेशल इंटरव्ह्यू
Home जिल्हा न्‍यूज

चोराने सिनेस्टाइल लुटले, पोलिसांनी सिनेस्टाइल पकडले!; पैठणची घटना

परधर्मीय तरुणीशी मैत्री; विद्यार्थ्याच्या अपहरणाचा सूत्रधार अटकेत, सातारा पोलिसांची कामगिरी
बातमी फेसबुकवर शेअर कराबातमी X वर शेअर कराबातमी मित्राला व्हॉट्‌स ॲप करा

पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : पैठण शहरातील भवानीनगर परिसरात व्यापाऱ्याला अडवून डोळ्यात मिरचीची पूड फेकून चोरट्यांनी १० लाख रुपये असलेली बॅग घेऊन सिनेस्टाइल धूम ठोकली होती. १३ मार्चला रात्री ८:३० च्या सुमारास ही घटना घडली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने थेरगाव (ता. पैठण) शिवारात सोमवारी (१७ मार्च) दुपारी दोनच्या सुमारास चोरट्यांपैकी एकाला सिनेस्टाइल पाठलाग करून पकडले.

द्वारकानाथ ऊर्फ राजेंद्र श्रीकिसन सारडा (वय ६२) यांचे पैठणमध्ये पंकज ट्रेडर्स नावाचे होलसेल किराणा दुकान आहे. १३ मार्चच्या रात्री ८:३० ला दुकान बंद करून ते स्‍कुटीने घरी येत होते. दहा लाख रुपयांची रक्कम असलेली बॅग त्‍यांच्यासोबत होती. भवानीनगर परिसरातील शमी गणपती मंदिराजवळ आल्यानंतर दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांची स्कूटी अडविली. त्यानंतर सारडा यांच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकली. पैशांची बॅग हिसकावून धूम ठोकली. या प्रकरणी पैठण पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ, सहायक पोलीस निरीक्षक पवन इंगळे, सहायक फौजदार लहू थोटे, जमादार नामदेव शिरसाठ यांच्या पथकाने पाचोड येथे दुचाकीवरून आलेला सुभाष ऊर्फ ईटिशन ऊर्फ पप्पा वरज्या भोसले याला ६ किलोमीटर पाठलाग करून थेरगाव शिवारात पकडले. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने लुटीची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून ४० हजार रुपये जप्त केले. त्‍याच्या साथीदारांचा शोध घेतला जात आहे.

Previous Post

विद्युत तारेला स्पर्श होऊन शेतकऱ्याचा मृत्‍यू, वैजापूर तालुक्‍यातील घटना, लाइनमनच्या दुर्लक्षामुळे जीव गेला!!

Next Post

औरंगजेबाच्या कबरीवर का आहे तुळशीचे रोप ?, शिवाजी महाराज मुघलांसाठी कसे समस्या बनले… पाकिस्तान औरंगजेबला हिरो का मानतो?

Next Post
औरंगजेबाच्या कबरीवर का आहे तुळशीचे रोप ?, शिवाजी महाराज मुघलांसाठी कसे समस्या बनले… पाकिस्तान औरंगजेबला हिरो का मानतो?

औरंगजेबाच्या कबरीवर का आहे तुळशीचे रोप ?, शिवाजी महाराज मुघलांसाठी कसे समस्या बनले… पाकिस्तान औरंगजेबला हिरो का मानतो?

छ. संभाजीनगरात समाज कल्याण निरीक्षकाच्या ऑनलाइन परीक्षेत ‘मुन्नागिरी’; मोबाइलद्वारे कॉपी करताना आढळला विद्यार्थी

छ. संभाजीनगरात समाज कल्याण निरीक्षकाच्या ऑनलाइन परीक्षेत ‘मुन्नागिरी’; मोबाइलद्वारे कॉपी करताना आढळला विद्यार्थी

कौर्याचा कळस… संशयाचे भूत मानगुटीवरच! शिक्षक पती शाळेत जाताना तिला घरात कोंडून जायचा… चारित्र्यावर संशय घेऊन करायचा बेदम मारहाण!, सोयगावच्या २३ वर्षीय तरुणीने पोलिसांना सांगितली आपबिती

धक्कादायक… पैशांसाठी पतीनेच दिला पत्‍नीला अनैतिक कामे करण्याचा सल्ला, सिडको MIDC पोलिसांनी केला गुन्हा दाखल

Recent News

सुसाट ट्रक बनला काळ… दुचाकीस्वार पोलीस पतीला ५०० फूट फरपटत नेले, जागीच मृत्‍यू, वाळूज MIDC तील कामगार चौकातील भीषण अपघात

सुसाट ट्रक बनला काळ… दुचाकीस्वार पोलीस पतीला ५०० फूट फरपटत नेले, जागीच मृत्‍यू, वाळूज MIDC तील कामगार चौकातील भीषण अपघात

May 12, 2025
रुद्र हॉटेलच्या मालकावर हल्ला, तिसगाव रोडवरील घटना, बेदम मारहाण करून हल्लेखोर गेले पळून…

तीक्ष्ण वस्‍तूने वार करून तरुणाला केले जखमी, तिघांचे कृत्‍य, समतानगरातील घटना

May 12, 2025
विटभट्टीवर काम करणाऱ्या दाम्‍पत्‍याची १५ वर्षीय मुलगी बेपत्ता, आईची वाळूज पोलिसांत तक्रार

शिवशंकर कॉलनीतून अल्पवयीन मुलीचे अपहरण

May 12, 2025
शिवाजीनगरातील उद्योग विश्व अपार्टमेंटमधील दुकानात चालणाऱ्या गोरखधंद्यावर छापा

शिवाजीनगरातील उद्योग विश्व अपार्टमेंटमधील दुकानात चालणाऱ्या गोरखधंद्यावर छापा

May 12, 2025
छत्रपती संभाजीनगर सिटी न्‍यूज

© 2024 Chhatrapati Sambhajinagar City News |

Contact us : cscndesk@gmail.com

  • About us
  • Privacy policy
  • Disclaimer policy
  • Contact us

Follow Us

मजकूर कॉपी केल्यापेक्षा ही बातमी जशीच्या तशी शेअर करा. धन्यवाद - आयटी टीम, CSCN

No Result
View All Result
  • होम
  • सिटी हेडलाइन्स
  • पॉलिटिक्‍स
  • सिटी क्राईम
  • एक्‍सक्‍लुझिव्‍ह
  • उद्योग-व्यवसाय
  • सिटी डायरी
  • जिल्हा न्‍यूज
  • फिचर्स
  • एंटरटेनमेंट
  • राज्‍य-राष्ट्र स्‍पेशल
  • स्‍पेशल इंटरव्ह्यू

© 2024 Chhatrapati Sambhajinagar City News |