Monday, May 12, 2025
  • होम
  • सिटी हेडलाइन्स
  • पॉलिटिक्‍स
  • सिटी क्राईम
  • एक्‍सक्‍लुझिव्‍ह
  • उद्योग-व्यवसाय
  • सिटी डायरी
  • जिल्हा न्‍यूज
  • फिचर्स
  • एंटरटेनमेंट
  • राज्‍य-राष्ट्र स्‍पेशल
  • स्‍पेशल इंटरव्ह्यू
No Result
View All Result
  • होम
  • सिटी हेडलाइन्स
  • पॉलिटिक्‍स
  • सिटी क्राईम
  • एक्‍सक्‍लुझिव्‍ह
  • उद्योग-व्यवसाय
  • सिटी डायरी
  • जिल्हा न्‍यूज
  • फिचर्स
  • एंटरटेनमेंट
  • राज्‍य-राष्ट्र स्‍पेशल
  • स्‍पेशल इंटरव्ह्यू
No Result
View All Result
No Result
View All Result
  • होम
  • सिटी हेडलाइन्स
  • पॉलिटिक्‍स
  • सिटी क्राईम
  • एक्‍सक्‍लुझिव्‍ह
  • उद्योग-व्यवसाय
  • सिटी डायरी
  • जिल्हा न्‍यूज
  • फिचर्स
  • एंटरटेनमेंट
  • राज्‍य-राष्ट्र स्‍पेशल
  • स्‍पेशल इंटरव्ह्यू
Home सिटी क्राईम

वाळूज महानगरात स्मार्ट सिटी बसची पोदार शाळेच्या बसला धडक, ३ विद्यार्थी जखमी

वाळूज महानगरात स्मार्ट सिटी बसची पोदार शाळेच्या बसला धडक, ३ विद्यार्थी जखमी
बातमी फेसबुकवर शेअर कराबातमी X वर शेअर कराबातमी मित्राला व्हॉट्‌स ॲप करा

वाळूज महानगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वाळूज महानगरातील स्टरलाइट चौकात आज, २४ फेब्रुवारीला दुपारी २ च्या सुमारास स्मार्ट सिटी बस आणि खासगी स्कूल बसची धडक होऊन तीन विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. विद्यार्थ्यांवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.

स्टरलाइट चौकात वाढत्‍या अतिक्रमणांमुळे अपघात नित्‍याचेच झाले आहेत. रांजणगाव शेणपुंजी येथून छत्रपती संभाजीनगर शहराकडे निघालेल्या स्मार्ट सिटी बसने (क्र. एमएच २० ईएल ०२७९) समोरून येणाऱ्या पोदार शाळेच्या बसला (क्र. एमएच २० जीसी ०९९७) धडक दिली. यात स्‍कूलबसच्या काचा फुटून विद्यार्थ्यांना लागल्याने ३ विद्यार्थी किरकोळ जखमी झाले.

त्‍यांना नागरिकांनी धावून खासगी रुग्णालयात दाखल केले. अपघाताची माहिती मिळताच पालकांनी रुग्णालयात गर्दी केली. सुदैवाने कुणालाही गंभीर दुखापत नसल्याचे कळल्यावर त्‍यांनी मोकळा श्वास घेतला. प्रत्येक स्कूल बसला जाळ्या लावण्याचे आदेश आहेत. मात्र पोदार इंग्रजी शाळेच्या या बसला जाळ्या नसल्याने काचा फुटून विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली. दरम्‍यान, सिटीबस चालकाविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया वृत्त लिहीपर्यंत सुरू होती.

Previous Post

ठाकरे गटाने पैसे घेऊन निवडणुकीत तिकिटे वाटली, संजय शिरसाट यांचा आरोप

Next Post

वाह रे पठ्ठ्याऽ! दारूच्या नशेत वराने वधूच्या मैत्रिणीलाच घातला हार, वधू पाहतच राहिली…

Next Post
वाह रे पठ्ठ्याऽ! दारूच्या नशेत वराने वधूच्या मैत्रिणीलाच घातला हार, वधू पाहतच राहिली…

वाह रे पठ्ठ्याऽ! दारूच्या नशेत वराने वधूच्या मैत्रिणीलाच घातला हार, वधू पाहतच राहिली…

एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजप मंत्र्याचा सार्वजनिक दरबार, ‘हलक्यात घेऊ नका’, धमकी महागात पडणार का?

एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजप मंत्र्याचा सार्वजनिक दरबार, ‘हलक्यात घेऊ नका', धमकी महागात पडणार का?

तू सिंगल आहेस का? मुंबईतील TISS च्या सहायक प्राध्यापकावर विद्यार्थिनीचा लैंगिक छळाचा आरोप

तू सिंगल आहेस का? मुंबईतील TISS च्या सहायक प्राध्यापकावर विद्यार्थिनीचा लैंगिक छळाचा आरोप

Recent News

सुसाट ट्रक बनला काळ… दुचाकीस्वार पोलीस पतीला ५०० फूट फरपटत नेले, जागीच मृत्‍यू, वाळूज MIDC तील कामगार चौकातील भीषण अपघात

सुसाट ट्रक बनला काळ… दुचाकीस्वार पोलीस पतीला ५०० फूट फरपटत नेले, जागीच मृत्‍यू, वाळूज MIDC तील कामगार चौकातील भीषण अपघात

May 12, 2025
रुद्र हॉटेलच्या मालकावर हल्ला, तिसगाव रोडवरील घटना, बेदम मारहाण करून हल्लेखोर गेले पळून…

तीक्ष्ण वस्‍तूने वार करून तरुणाला केले जखमी, तिघांचे कृत्‍य, समतानगरातील घटना

May 12, 2025
विटभट्टीवर काम करणाऱ्या दाम्‍पत्‍याची १५ वर्षीय मुलगी बेपत्ता, आईची वाळूज पोलिसांत तक्रार

शिवशंकर कॉलनीतून अल्पवयीन मुलीचे अपहरण

May 12, 2025
शिवाजीनगरातील उद्योग विश्व अपार्टमेंटमधील दुकानात चालणाऱ्या गोरखधंद्यावर छापा

शिवाजीनगरातील उद्योग विश्व अपार्टमेंटमधील दुकानात चालणाऱ्या गोरखधंद्यावर छापा

May 12, 2025
छत्रपती संभाजीनगर सिटी न्‍यूज

© 2024 Chhatrapati Sambhajinagar City News |

Contact us : cscndesk@gmail.com

  • About us
  • Privacy policy
  • Disclaimer policy
  • Contact us

Follow Us

मजकूर कॉपी केल्यापेक्षा ही बातमी जशीच्या तशी शेअर करा. धन्यवाद - आयटी टीम, CSCN

No Result
View All Result
  • होम
  • सिटी हेडलाइन्स
  • पॉलिटिक्‍स
  • सिटी क्राईम
  • एक्‍सक्‍लुझिव्‍ह
  • उद्योग-व्यवसाय
  • सिटी डायरी
  • जिल्हा न्‍यूज
  • फिचर्स
  • एंटरटेनमेंट
  • राज्‍य-राष्ट्र स्‍पेशल
  • स्‍पेशल इंटरव्ह्यू

© 2024 Chhatrapati Sambhajinagar City News |