Monday, May 12, 2025
  • होम
  • सिटी हेडलाइन्स
  • पॉलिटिक्‍स
  • सिटी क्राईम
  • एक्‍सक्‍लुझिव्‍ह
  • उद्योग-व्यवसाय
  • सिटी डायरी
  • जिल्हा न्‍यूज
  • फिचर्स
  • एंटरटेनमेंट
  • राज्‍य-राष्ट्र स्‍पेशल
  • स्‍पेशल इंटरव्ह्यू
No Result
View All Result
  • होम
  • सिटी हेडलाइन्स
  • पॉलिटिक्‍स
  • सिटी क्राईम
  • एक्‍सक्‍लुझिव्‍ह
  • उद्योग-व्यवसाय
  • सिटी डायरी
  • जिल्हा न्‍यूज
  • फिचर्स
  • एंटरटेनमेंट
  • राज्‍य-राष्ट्र स्‍पेशल
  • स्‍पेशल इंटरव्ह्यू
No Result
View All Result
No Result
View All Result
  • होम
  • सिटी हेडलाइन्स
  • पॉलिटिक्‍स
  • सिटी क्राईम
  • एक्‍सक्‍लुझिव्‍ह
  • उद्योग-व्यवसाय
  • सिटी डायरी
  • जिल्हा न्‍यूज
  • फिचर्स
  • एंटरटेनमेंट
  • राज्‍य-राष्ट्र स्‍पेशल
  • स्‍पेशल इंटरव्ह्यू
Home सिटी क्राईम

नवजीवन कॉलनीतून १६ वर्षीय मुलाचे अपहरण

मोठी बातमी : शांतीश्वर अर्बन पतसंस्थेला पिग्‍मी एजंटचा ६ लाखांचा गंडा!, सभासदांचे पैसे हडपले, सिडको पोलिसांत गुन्हा दाखल
बातमी फेसबुकवर शेअर कराबातमी X वर शेअर कराबातमी मित्राला व्हॉट्‌स ॲप करा

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : हडको एन ११ नवजीवन कॉलनीतून १६ वर्षीय मुलाच्या अपहरणाची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. सिडको पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून त्‍याचा शोध सुरू केला आहे. ही घटना सोमवारी (१७ फेब्रुवारी) सकाळी साडेनऊला समोर आली.

४२ वर्षीय व्यावसायिकाने या प्रकरणात तक्रार दिली आहे. सकाळी साडेनऊच्या सुमारास व्यावसायिक घरी आले असता त्‍यांनी मुलगा कुठे आहे, असे पत्‍नीला विचारले. तो वरच्या रूममध्ये असल्याने पत्नीने सांगितल्याने त्‍यांनी वरच्या रूममध्ये जाऊन पाहिले असता मुलगा दिसून आला नाही. त्‍यांनी खाली येऊन परत पत्‍नीला विचारले असता मुलगा काहीच न सांगता घरातून निघून गेल्याचे समोर आले. त्‍याचा आजूबाजूला, परिसरात, नातेवाइकांकडे, मित्रांकडे शोध घेण्यात आला. मात्र तो मिळून आला नाही. अखेर सिडको पोलिसांत अपहरणाची तक्रार नोंदविण्यात आली. त्‍याने सोबत मोबाइल नेला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल नानेकर करत आहेत.

Previous Post

झांबडचे अचंबीत करणारे कारनामे… मातीकाम करणाऱ्याच्या नावाने सव्वा कोटी तर गृहिणीच्या नावाने सव्वाचार कोटींचे कर्ज उचलले!

Next Post

जिल्हा परिषद मैदानासमोरील मनपाच्या मुतारीत तरुणाचा प्रताप, क्रांती चौक पोलिसांनी केला गुन्हा दाखल

Next Post
जिल्हा परिषद मैदानासमोरील मनपाच्या मुतारीत तरुणाचा प्रताप, क्रांती चौक पोलिसांनी केला गुन्हा दाखल

जिल्हा परिषद मैदानासमोरील मनपाच्या मुतारीत तरुणाचा प्रताप, क्रांती चौक पोलिसांनी केला गुन्हा दाखल

नासामध्ये इंटर्नशिपची संधी, इंटर्नला कोणत्या अटींवर नोकरी मिळेल, स्टायपेंड किती असेल?

नासामध्ये इंटर्नशिपची संधी, इंटर्नला कोणत्या अटींवर नोकरी मिळेल, स्टायपेंड किती असेल?

गौतम अदानींवर खटला चालवण्यासाठी अमेरिकेन मागितली भारताची मदत, काय आहे प्रकरण…

गौतम अदानींवर खटला चालवण्यासाठी अमेरिकेन मागितली भारताची मदत, काय आहे प्रकरण…

Recent News

रुद्र हॉटेलच्या मालकावर हल्ला, तिसगाव रोडवरील घटना, बेदम मारहाण करून हल्लेखोर गेले पळून…

तीक्ष्ण वस्‍तूने वार करून तरुणाला केले जखमी, तिघांचे कृत्‍य, समतानगरातील घटना

May 12, 2025
विटभट्टीवर काम करणाऱ्या दाम्‍पत्‍याची १५ वर्षीय मुलगी बेपत्ता, आईची वाळूज पोलिसांत तक्रार

शिवशंकर कॉलनीतून अल्पवयीन मुलीचे अपहरण

May 12, 2025
शिवाजीनगरातील उद्योग विश्व अपार्टमेंटमधील दुकानात चालणाऱ्या गोरखधंद्यावर छापा

शिवाजीनगरातील उद्योग विश्व अपार्टमेंटमधील दुकानात चालणाऱ्या गोरखधंद्यावर छापा

May 12, 2025
बांधकाम कंत्राटदार अमोल पवार, बाळासाहेब पवार, तेजस्वी पवार निघाले फ्रॉड!; रुग्णालय बांधकामासाठी पावणेदोन कोटी घेतले, बांधकामाचा पत्ता नाही, वरून धमक्या…

छत्रपती संभाजीनगरमध्ये मदरशातून दोन मुलांचे अपहरण झाल्याने खळबळ

May 12, 2025
छत्रपती संभाजीनगर सिटी न्‍यूज

© 2024 Chhatrapati Sambhajinagar City News |

Contact us : cscndesk@gmail.com

  • About us
  • Privacy policy
  • Disclaimer policy
  • Contact us

Follow Us

मजकूर कॉपी केल्यापेक्षा ही बातमी जशीच्या तशी शेअर करा. धन्यवाद - आयटी टीम, CSCN

No Result
View All Result
  • होम
  • सिटी हेडलाइन्स
  • पॉलिटिक्‍स
  • सिटी क्राईम
  • एक्‍सक्‍लुझिव्‍ह
  • उद्योग-व्यवसाय
  • सिटी डायरी
  • जिल्हा न्‍यूज
  • फिचर्स
  • एंटरटेनमेंट
  • राज्‍य-राष्ट्र स्‍पेशल
  • स्‍पेशल इंटरव्ह्यू

© 2024 Chhatrapati Sambhajinagar City News |